Posts

हिंदुरक्षण संघ आणि मी

Image
मित्र मैत्रीणींनो;  ● आज एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो ती म्हणजे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असण्याचे कारण हिंदू धर्माचे रक्षण व्हावे हे आहे.  ● त्यांच्या प्रत्येक मानासिकतेला व विचाराला मी पाठिंबा देत नाही.  ● तरीही संघात असण्याचे कारण हे आहे की हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी अन्य कुठलीही संस्था देशात अस्तित्वात नाही व नजीकच्या काळात असेल असे वाटत नाही.  ● जसे मुसलमानांना दुरुस्तीबद्दल बोलतो तसेच त्यांनाही बोलत असतो. परिणाम हा मुद्दाच नाही. कारण सत्य हे लाऊड अँड क्लियर केले पाहि. बाकीच्या गोष्टी आपल्या हातात नसतात.

स्त्री विषयक हिंसाचार आणि इतर क्राइम. मानवता कुठाय ?

Image
ह्या आणि इतर अनेक घटना वारंवार घडत आहेत. केवळ हिंदूंचे राष्ट्र अथवा राज्य असून भागणार नाही.  *राजा आणि प्रजा* यांना स्वतःवर, समाजावर भरपूर काम करावे लागेल. कुठलाही क्राईम हा कुठेही कायमचा, पूर्णपणे संपत नसतो. परंतु त्याची तीव्रता, व्यापकता व सातत्य वाढत गेले की मग तो चिंतेची बाब ठरते.  की जसे आता होत चालले आहे.

काहीच बदलले नाही⁉️

Image
10 मे 2014 ला ही पोस्ट केली आणि यावर्षी देखील मे महिन्यात नसरापूरच्या निमित्ताने पोस्ट केली.  एक तप झालं, बारा वर्षे झाली. काहीच फरक झाला नाही ⁉️

Appeal to youth worldwide

Image
Appeal to youth worldwide.  Come friends think and act for a better world tomorrow.  Your actions today will help improve the lives of yourself and those of our children. This being decade old drive; we may discuss about this in today's perspectives. But the baseline motive remains the same, it is eternal.   Humanity Awakening Forum Worldwide.

Change is not impossible.

Image
दिवसेंदिवस #माणसे आणखीनच घसरत चालली आहेत. 😡 #पशूं ची देखील उपमा देता येत नाही. 🙀 #हव्यास, #क्रौर्य, #कायद्याची भीती नसणे... #नसरापूर आणखी कितीतरी. या विषयाला अनेक पैलू आहेत. फोटो पोस्टमध्ये जे व्यक्त करता आले नाही ते आता सांगतो.  ● पशू क्रुर असतात ते निसर्गाचा भाग म्हणून. निसर्गाने अन्नसाखळी निर्माण केली आहे की ज्यात त्यांना दुसरा पशु मारून खाणे अपरिहार्य असते. त्यामुळे त्यांना तशा अर्थाने क्रूर म्हणता येत नाही. ते निसर्ग नियमानुसार जगत असतात. माणसाला जी काही अतिरिक्त बुद्धी निसर्गाने दिली त्याचा उपयोग त्याने प्रगती बरोबरच अधोगतीसाठी देखील करून घेतला आहे. पशु कधीही भ्रष्टाचार करताना दिसत नाहीत, पशु कधी बलात्कार करतात असे माहीत नाही.  ● आता माणसाचा हव्यास, लालसा हे दिवसेंदिवस फारच वाढत चालले आहे. तो पशु पेक्षाही खालच्या दर्जाला घसरला आहे. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत या साठी उपाययोजना ही दोन्ही बाजूंनी होऊ शकते.   ■ सभोवतालीचे वास्तव असे आहे की; खरोखरच यातून काही निष्पन्न होईल का अशी शंका येणे स्वाभाविक आहे. 》 परंतु ते अगदीच अशक्य नाहीये.  ● ...

Modern world needs Humanity Awakening.

Image
🌎 WORLD needs to get rid of all greeds like money, power and religion supremacy. That has caused so much damage to all of us till now.  ● Humanity preaches us to get everything we need but not to be lusty and greedy. Humanity teaches getting all luxuries of life through hard, smart and honest work and not by exploitations. It guides us to Live and let live. It tells us to Love all or if it's difficult then at least no mass hatred.  ● It is a way to peace and prosperity for all.  ● We can walk this path and still succeed in life very well too. Shall we give it a try?

देव काही करत नाही.

Image

मुस्लिम मन

Image
हमीद दलवाई जी का यह किताब पड रहा हूँ । इन्होने जो प्रयास किये उसके बारे मे लिखने वाला हूँ । मोटा मोटी देखा जाये तो मुस्लिम मन शब्द प्रमाण और धर्मांधता से मुक्त हो । ये था उनका प्रयास ।  भारतीय उपखंड ही नही पूरे विश्व के लिये उनके प्रयास बहुत महत्वपूर्ण रहे ।    भाई लोगो ने इसको अभी तक जादा भाव नही दिया l अब देना चाहिए । 🙏

हिंदु धर्म, महिला, दलित आदि का पक्ष लेना होगा l

Image
हिंदु धर्म, महिला, दलित आदि का पक्ष लेना होगा l मानवता एक सर्वव्यापी सिद्धांत है ।  जिसका पालन पूरी दुनिया को करना चाहिए।  लेकिन जब तक कुछ वर्गों का शोषण हो रहा है, कुछ के साथ भेदभाव हो रहा है, कुछ धर्म दूसरों को खत्म करके दुनिया को अपने नियंत्रण में लाने की कोशिश कर रहे हैं, और कुछ नव-साम्राज्यवाद को दुनिया में लाने का प्रयास कर रहे हैं; तब तक हमें पक्ष लेना होगा और संभावित पीड़ितों को बचाना होगा। हमें बुराई के खिलाफ लड़ना भी होगा, या कम से कम लड़नेवालों का समर्थन करना होगा।  उदाहरण के लिए: चाहे भारतीय दलित हों, अमेरिकी अश्वेत हों, भारत के हिंदू हों, विश्व की महिलाएं हों, वेनेजुएला जैसे छोटे देश हों... हम उनके लिए लड़ेंगे या उनके संघर्षों का समर्थन करेंगे।  सभी प्रकार के शोषण, भेदभाव, धर्म विस्तार, जिहाद और साम्राज्यवाद को ना कहें।  आज के 2026 के युद्ध जैसी स्थितियों में, जहां लालच, राजनीतिक सत्ता और धर्म जैसे कई कारक एक साथ हावी हो रहे हैं; हमें किसी न किसी का पक्ष लेना आसान नहीं है ।  शांति, प्रेम और समृद्धि की दुनिया का रास्ता लंबा है। इस ...

मानवता शिकवणारे गीता व ज्ञानेश्वरी

Image
गीता आणि ज्ञानेश्वरीचा हिंदूधर्म सर्वां बद्दल एकत्व बाळगणारा, अत्यंत लवचिक, विश्वबंधुत्व शिकवणारा हव्यासाला टाटा बाय-बाय करायला शिकवणारा व सर्वांचे सुख बघणारा आणि म्हणूनच मानवतेची शिकवण देणारा आहे. शिवाय गरज असेल तेंव्हा यानुसार शिक्षा आणि केवळ खलनिर्दालन साठी युद्ध हेही शिकवतो.  हे सगळं आपण आपल्या धर्माची तत्वे न्हवे तर मूलतत्वे म्हणून, मानवता जगा पर्यंत पोहोचवला पाहिजे. त्यातूनच जगात शांतता व समृद्धी एकत्र नांदेल.

पंचेंद्रिये सुखावली

Image
२०२४ जून - वडोदरा राजवाड्यातील 'स्मृती' चा अनन्य ओलावा: नयनेंद्रियाला तृप्त करणारा भोवतीचा ' राजेशाही थाट.' रसनेंद्रियेला निरश्या दूधाचा ' फक्कड चहा.' कर्णेंद्रियाला संजीव चा राग ' दरबारी. ' घाणेन्द्रयाला अचानक आलेल्या सरसर पावसामुळे सुटलेला ' मृद्गंध'. सोबतीला मामाच्या गावचा ' प्रेमळ स्पर्श. ' ' सर्वेंद्रियांना तृप्त करणारा एक युनिक अनुभव.' आणखी काय हवं? ~ प्रसाद फाटक.  

Good bews to patients abroad.

Image
*Dear patients;* 🙏  *A Good news to all dear patients* - Now it will be possible for me to send medicines abroad. Many countries will add under my serviceable list. It will be sent only by Indian postal service & only at the places I postal service is available. Other details could be discussed personally.  Thanks for kind co operation so far. सभी प्रिय रोगियों के लिए खुशखबरी - अब मैं विदेशों में भी दवाइयां भेज सकूंगा। कई देश मेरी सेवा योग्य देशों की सूची में शामिल होंगे। दवाइयां केवल भारतीय डाक सेवा के माध्यम से और केवल उन्हीं स्थानों पर भेजी जाएंगी जहां उनकी डाक सेवा उपलब्ध है। अन्य विवरणों पर व्यक्तिगत रूप से चर्चा की जा सकती है। अब तक आपके सहयोग के लिए धन्यवाद। सर्व  प्रिय रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी - आता मला परदेशात औषधे पाठवणे शक्य होणार आहे. माझ्या सेवायोग्य देशांच्या यादीत अनेक देशांचा समावेश केला जाईल. औषधे केवळ भारतीय टपाल सेवेद्वारे आणि केवळ त्याच ठिकाणी पाठवली जातील जिथे त्यांची टपाल सेवा उपलब्ध आहे. इतर तपशिलांवर वैयक्तिकरित्या चर्चा करता येईल. ...

युद्धखोर वृत्तीवर रामबाण उपाय नाही.

Image
●卐 हिंदुत्व हे हिंदूंसाठी; परंतु जगासाठी मानवता. ~ कारण काय तर नॉन हिंदूंना ' हिंदुत्व ' काय कामाचे?  ● पण हे जगाला सांगायची गरजच काय आहे? ~ कारण फक्त आपण नीट वागून उपयोग नाही. यांच्या स्वार्थी, हव्यासी अमानवी वृतीमुळे सगळ्या जगाला युद्ध भोगावे लागते आहे! 🥸 So be it? युद्धखोर वृत्तीवर रामबाण उपाय कोणतीच नाही. पण वेगवेगळा हव्यास नष्ट करणे हा एक मार्ग आहे.

मानवता सर्वप्रथम विचार मंथन भाग ~2

Image
ईश्वर, धर्म, कर्म - ये सब  मनुष्य को बेहतर इंसान बनाने के उद्देश्य से हैं ।  मानवता के विरुद्ध सभी कामों का त्याग कर देना चाहिए। देव, धर्म, कर्म हे सर्व काही  माणसाने अधिक चांगला माणूस बनणे  यासाठी आहे.  माणुसकी विरुद्ध असणारी  सारी कामं छाटून टाकायची.

ज्ञानेश्वरी वाचन भाग ~12 रामनवमी विशेष भाग.

Image
https://youtu.be/0tMqh_Hv6D8?si=cLT7OYqlaMw5S19x ही लिंक उघडणार नाही परंतु माझ्या युट्युब वर गेलात की लगेच सापडेल हा भाग. ज्ञानेश्वरी वाचन सोप्या मराठी अर्थासहित भाग ~ 12 #श्रीरामनवमी #उत्सव निमित्त विशेष वक्तव्य. जय #श्रीराम ।। 🕉 🙏  प्रभू रामचंद्र म्हणजे आदर्श. म्हणून त्यांना म्हटले पुरुषोत्तम. ते म्हणजे राज्य, ते म्हणजे पुत्र, ते म्हणजे पती, ते म्हणजे बंधू.  केवळ त्यांना नमस्कार करून मोकळे नाही व्हायचं तर कणाकणाने का होईना त्यांचे आदर्श आपल्यामध्ये आणायचे.

अच्छाई और बुराई । इंसानियत के दुष्मन. मानवता

Image
https://whatsapp.com/channel/0029VbCFP0A59PwKxcxWb01v Follow केले की या चॅनल वरील स्टेटस 30 दिवस दिसत राहते.  आपण माणुसकीचा नाश करणाऱ्या तीन गोष्टींबद्दल बोललो.  आत्ताचे युद्ध हा या तिन्ही गोष्टींचा संगम आहे.  धर्म, अर्थ किंवा राजकीय.... सत्तेचा हव्यास.  यात दुष्टांचे काय होते हा मुद्दा अलग; पण निरपराध चांगल्या लोकांचे मात्र नुकसान होत आहे. हमने तीन चीज़ों के बारे में बात की जो इंसानियत को खत्म करती हैं। अभी का युद्ध इन तीन चीज़ों का मिला-जुला रूप है। धर्म, इकॉनमी या पॉलिटिक्स.... पावर की चाहत। बुरे लोगों का क्या होता है, यह एक अलग मुद्दा है; लेकिन बेकसूर अच्छे लोगों को नुकसान हो रहा है।

देव काहीही करत नाही.

Image
आज एक गोष्ट मोकळेपणाने बोलणार आहे.  ● देव काहीही करत नाही ●  तो फक्त सगळं व्यापून राहीलेला असतो.  आणि देव / परब्रम्ह ही " कल्पना "आपल्याला खूप समृद्ध करून जाते.   ● मग कोण काय करतं? देव करत नाही तर कोण करतं ? हा प्रश्न आहे.  त्याचे उत्तर असे की आपण आपले काम चोख करत राहायचे. त्या उपर काही गोष्टी ना आपल्या हातात, ना देवाच्या, ना कोणाच्याच हातात असतात.  ● त्याबाबत फक्त आपला दृष्टिकोन बदलायचा आणि पुढे जायचे. Chat GPT काहीवेळा त्यासाठी काही छान छान उपयोगी गोष्टी सांगतो बरं का!

देव देव धर्म हिंदू मुस्लीम ? Prosperity Vs Religious matters:

Image
सध्याच्या काळात आपली सगळी शक्ती ही प्रगती ऐवजी, शास्त्रीय शोध, नवीन नवीन शोध लावणे वगैरे गोष्टी ऐवजी धर्माच्या गोष्टींमध्ये चालली आहे. असा एक अगदी यथायोग्य मुद्दा एकाने परवा काढला. आपलं सध्या देव, धर्म, हिंदुत्वासंबंधीच्या चळवळी हेच जास्त सगळं चालू आहे?  तो तसे पाहता काही अंशी खरंच बोलला असं म्हणायला हरकत नाही. त्यावर माझा एक छोटासा विचार असा की खरोखरीच पूर्वीच्या काळी आपण भौतिक दृष्ट्या किती समृद्ध होतो, जगातल्या सर्वश्रेष्ठ इकॉनॉमि पैकी होतो. जगातला 1/5 th आर्थिक उलाढाल हिस्सा दक्षिण अशियाचा होता... हे बरोबर आहे. पण मग हे सगळं मागे का पडलं?  याचं खूप मोठं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे परकीय आक्रमण आणि त्याचबरोबर त्यांनी केलेला धर्मावरचा हल्ला... त्यामुळे धर्म वाचवण्यासाठी भरपूर शक्ती खर्च होत गेली. धर्म संहार नसता तर आपल्याला आपला धर्म मंदिरापुरता किंवा आपल्या घरापुरता ठेवून भौतिक प्रगती कडे पण लक्ष देता आले असते. दुसरं कारण असं की; ज्यामध्ये मूळ धर्म हा अंतर्बाह्य उत्कर्षाला महत्त्व देत होता. इशावास्य उपनिषदात ते कसे स्पष्ट सांगितले आहे; हे यापूर्वी मी लिहिले व बोललो आहे. पण ...

धर्म, गणपती, हिंदू, मुस्लिम...compilation of thoughts about religions.

Image
* धर्मासंबंधी चार वेगवेगळ्या विचारांचे स्फूटलेखन -  * एकाच पोस्टमध्ये देत आहे. ■ 1 सलीम खान आणि गणपती :  सलीम खान यांनी असे सांगितले की; " त्यांची पत्नी महाराष्ट्रीयन असल्याने घरी गणपती बसविण्यास सुरुवात झाली. पुढे मी पत्रकारांना घरच्या उत्सवाचे चित्रीकरण करण्यास परवानगी दिली. याचे कारण म्हणजे मला हेच दाखवून द्यायचे होते की; प्रत्येक मुसलमान हा मूर्तीभंजक, जिहादी, आतंकवादी वा दुसऱ्याच्या धर्माची विटंबना करणारा नसतो. " ● यावर प्रतिपक्षाचे म्हणणे असे की; ' पण आम्ही सरसकट विश्वास ठेवू शकत नाही. ' ● हिंदूंनी समजून घेण्याची गोष्ट अशी की; सलीम, प. सुलताना अशी यादी काढत गेले तर पुष्कळ होते.  मुस्लिमांनी समजून घेण्याची गोष्ट अशी की; त्यांनी पुढे येऊन अशा काही गोष्टी करायला हव्यात की; ज्यामुळे विश्वास व सौहार्द निर्माण होईल. ■ 2 हिंदू आणि गणपती: अशी अनेक उदाहरणे दिसतात की; खूप देव देव करणारे हिंदू देखील नीट वागत नाहीत. ● त्याबद्दल माझे निरीक्षण असे आहे की; केवळ देव देव करून किंवा वाचन करून धर्म अंगात मुरत नाही. त्यासाठी स्वतःच स्वतःवर काम करावे लागते. आणि तसे काम केले तरी त्य...

■ सभी धर्म एक समान नहीं इसे कहते हैं सभी का सम्मान।

Image
पूरे संगीत कार्यक्रम के दौरान खड़े होकर, उस्तादजी ने प्रशंसकों से कहा, "हाँ ये तो साक्षात् माँ सरस्वती है, इसको कभी भी छोड़ना मत !! अल्लाह की मेहरबानी है, के यह शास्त्रीय नहीं गाती, वरना आज हमारा गाना कोई नहीं सुनता!" ■ सभी धर्म एक समान नहीं; इसे कहते हैं सभी का सम्मान। यह पोस्ट एक शास्त्रीय संगीत समूह में दिखाई दी. मैंने इस भाग को दोबारा ध्यान से पढ़ा। यह उस्ताद बड़े गुलाम अली खान की यादें है जिसे दत्ताजी मारुलकर ने बताया है।  ■ वहाँ बोलते हुए खान साहब एक वाक्य में ही मां सरस्वती और अल्लाह की मेहरबानी दोनों का नामोल्लेख किया हैं... मुझे लगता है कि यह सर्वेश्वरवाद नहीं है. यह एक एहसास है; जिसमें दूसरों की भावनाओं का सम्मान किया जाता है। जिसमें दूसरों की धार्मिक भावनाओं का सम्मान किया जाता है। और साथ ही अपने ईश्वर को भी याद करता है। यह स्वतःस्फूर्त है. यह कोई जानबूझकर दिया गया राजनीतिक बयान नहीं है. इसलिए यह बहुत महत्वपूर्ण है.  दोनों तरफ के लोगों को मिस्टर खान से बहुत कुछ सीखना है! आपका विनीत; डॉक्टर प्रसाद फाटक  पुणे.  9822697288