सेल्फी प्रेम की सेल्फ ऑब्सेशन ?
याला सेल्फी प्रेम म्हणावे की सेल्फ ऑब्सेशन म्हणजे स्व प्रतिमे वरील प्रेम म्हणावे हे कळत नाही. त्यामुळे तूर्तास सेल्फी म्हणजे स्वत:चे फोटो पेक्षा सेल्फ म्हणजे परमात्मा यावर भर द्यावा हेच योग्य नव्हे का ? शरीरापेक्षा आत्म्याची उत्कृष्ट अभिव्यक्ती म्हणजे निसर्ग तसेच आत्म्याचे उच्च गुण म्हणजे माणूसपण याचेच चित्रण करावे ? आपला, वैद्य प्रसाद फाटक.