Posts

Showing posts with the label डॉक्टर

भगवान धन्वंतरी जयंती

Image
छोटी दीवाली में धन त्रयोदशी आती है ।उसे दिन भगवान धन्वंतरि का जन्मदिन मनाया जाता है । माना जाता है कि वे समुद्र मंथन से प्राप्त हुए थे । यह भी माना जाता है कि वे स्वयं विष्णु के अवतार है । और अलग-अलग कारणों से जैसे विष्णुजी के अवतार हुए; तो यह एक अवतार ऐसा था कि लोगों के आरोग्य की रक्षा करने के लिया गया था । इसलिए भगवान धन्वंतरि को आयुर्वेद के देवता माना जाता है, वैद्यों के देवता है और जो सब आयुर्वेद को मानते हैं उनके लिए भी वह बहुत पूजनीय देवता है । जय धन्वंतरि । नमो धनवंतरी ।

हृदयरोगा संबंधित केसेस व त्यातून बोध.

Image
हृदय रोगाच्या दोन केसेस : अनावश्यक बायपास व अँजिओप्लास्टी करून करोडो कमावणारे डॉक्टर्स आहेत; त्यांचा मी पूर्ण विरोध करतो.  पण याची दुसर्या बाजू संबंधित २ केसेस पाहून घ्या. ~ ● १ 卐 माझा एक मित्र भरपूर श्रीमंत असूनही केवळ बायपास किंवा अँजिओप्लास्टीच्या भीतीपोटी मरण पावला. ● २ 卐 दुसरा एक मित्र कुठल्या तरी *** आयुर्वेदिक घेत होता; परिणाम होत नव्हता. मी त्याला रस्त्यावर चालताना पाहून; स्पॉट डायग्नोसिसच्या साह्याने सांगितले की ताबडतोब बायपास करून घे. अखेर तो तयार झाला व त्याची प्रकृती झपाट्याने सुधारली.  जसे डॉक्टर लोकांनी घाबरवून अनावश्यक कामे काढून पैसे काढू नयेत हे सत्य आहे.  तसेच  रुग्णाने देखील अति गाफिल राहून नुकसान करून घेऊ नये. ही विनंती. 🙏🙏 🫳 खाली आहे गुगल सर्च फोटोग्राफ. 🙏 धन्यवाद वाचकवर्ग