धर्मसत्ता इतिहास व आजच्या जगाची खरी गरज.
■ Vikings of European countries च्या इतिहासा संबंधीत सिरीयल्स पाहताना असे वाटले की खरा इतिहास जाणून घ्यायला पाहिजे. म्हणून ए आय ला विचारले त्यातून अशी माहिती मिळाली - ● AI on christianization of Europe - " युरोपमध्ये ख्रिश्चन धर्माची पहिली पावले पहिल्या शतकाच्या मध्यात पडली. प्रामुख्याने प्रेषित पॉलच्या मिशनरी प्रवासातून, ज्याने येशूच्या शिकवणी रोमन साम्राज्याच्या भूप्रदेशात आणल्या. युरोप १४०० वर्षांच्या धर्मांतर प्रक्रियेतून गेला. जुने धर्म संपून फक्त ख्रिश्चनीटी तेथे राहिली. ती प्रक्रिया सुरुवातीला मिशनरी पद्धतीची, शांततेची तर नंतर मात्र संघर्ष, भूलथापा व सत्तेचा बळाचा अनिर्बंध वापर करून देखील धर्मांतरे झाली. अखेर १५ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत यूरोप पूर्ण क्रिश्चियन झाला. त्यानंतर आज पृथ्वीवर कोणताही पेगन धर्म अस्तित्वात नाही. " ● असेच काहीसे आपल्या इथे घडत आहे म्हणून भारतातील इस्लामीकरणाचा इतिहास विचारला. AI - " इस्लामी धर्माची भारतातील सुरुवात ७१२ मध्ये व्यापारी समुदायांनी शांततेत केली होती. तर नंतरच्या शतकांमध्ये १० व्या-११ व्या शतकात गझनवी छाप्यांप...