Posts

Showing posts with the label summer and ayurveda

Summer sollutions ayurveda, marathi ayurveda note for summer

Image
     उन्हाळा आला आता गरमीच्या त्रासाची शक्यता असते तेव्हा काळजी घ्यायला हवी नाहीतर उष्णतेचे  विकार होण्याचा संभव असतो.  आयुर्वेदाचा सामान्य विशेष सिद्धांत म्हणतो कि सारख्याने सारख्याची वाढ होते व विरुद्ध ने घट होते.जर तुम्हाला उष्णता घटवायची असेल तर थंड आहार, पेय व वागणुक करायला हवी.      पेय : थंड पाणी हे अतिशय उत्तम व सोपा उपाय याने गरम पणा तर कमी होतोच शिवाय सूर्याने शोषल्याने कमी झालेले शरीरातील पाणी देखिल भरून निघते. हे तहाने प्रमाणे वारंवार देखिल प्यायले तरी चालेल. नैसर्गिक थंड करणारा फ्रीज म्हणजे माठ वापरा किंवा विद्युत फ्रीज दोन्ही चालेल. थंड पणा घशाला सोसवेल एवढा असावा. उभ्याने वरून गटागटा पिऊ नये तर सावकाश चव घेत प्यावे याने मुखातॆल कोरड पण नीट नाहीशी होते. पाण्याबरोबरच इतर पेय देखिल उपकारक ठरतात व पित्त शामक ही ठरतात ती अशी : सरबते : कोकम, लिंबू, वाळा,गुलाब उत्तम. तसेच दुग्धजन्य मध्ये दुध किंवा गोड टाक घ्यावे. उसाचा रस उत्तम.        आहार : कलिंगड, खरबूज, टरबुज, द्राक्षे गोड मोसंबी ही फळें, आईसक्रीम, गुल...