Posts

Showing posts with the label vedas

What is upanishadas and it's phylosophy.

Image
वेदांचा अंतिम भाग वेदांत म्हणजेच उपनिषदे.  यातील काही विचार मी पूर्णपणे स्वीकारले नसले किंवा पाळत नसलो तरी देखील हे जग सर्व काही एक च परब्रम्ह आहे. सगळं काही विश्व एक आहे - ह्या मुद्द्यावर एकमत आहे. एक अफाट ऊर्जा उपनिषदातून मिळते, तसेच माणूस म्हणून एक कणभर का होइना आपण सुधारतो.  म्हणूनच त्याचा अभ्यास करणे, पटेल ते घेणे, पालन करणे व तुम्हाला सांगणे योग्य आहे व माझे कर्तव्य आहे.