Posts

Showing posts with the label जीव

मानव-समाज व विश्व बंधुता

Image
🚩 ' सर्वं खलु इदं ब्रह्म. ' अर्थात : हे सर्व काही परब्रम्ह आहे. ' हे विश्वचि माझे घर ऐसी जयाची मती स्थिर  किंबहुना चराचर आपणची झाला. ' हे एकदा समजले की मग ' मानवतेची महागाथा ' उमजायला वेळ लागत नाही व ' मानवता ' विषयावर ' ततो न विजीगुप्सते ' अर्थात : या विषयाची घृणा देखील वाटत नाही.  प्रश्न राहिला तो असा की जे आक्रमण करतात त्यांच्या बद्दल काय करायचे ? स्वतःला व हिंदु धर्माला कसे टिकवायचे ?  तर त्यावर असे आहे की,  ' विनाशय च दुष्कृतां ' अर्थात : दुष्टांचे निर्दालन करावे. 🕉️ 🙏

सर्वांसाठी सुखाचा एक मार्ग.

Image
आपल्याला जर सुखी व्हायचे असेल तर दोन गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.  1. 🕉 अद्वैत तत्त्वज्ञान : परब्रम्ह हे सर्व एकच आहे ते पाचही महाभुतांना व्यापून दशांगुळे उरले आहे असे म्हणतात. म्हणजेच ते सगळ्या यूनिवर्स पेक्षा जास्त काही व्यापून आहे.  त्यामुळे पांच महाभुते किंवा ज्याला भौतिक जग म्हणतात किंवा हे सगळे आपण प्राणी, वनस्पती, दगड, धोंडे, आकाश, सूर्य, तारे 🐯🐋🌞🍎🍔  वगैरे ते सर्व काही परब्रम्हाचा च भाग आहे.   दोन असे काहीही मानत नाहीत ती मनाची बुद्धीची स्थिती अत्यंत अवघड आहे.  म्हणून दुसरे आहे -  २.🌍 द्वैत तत्त्वज्ञान : त्यात भौतिक जग व परब्रम्ह असे दोन स्वतंत्र भाग मानले जातात.  जीवनातील सुखासंबंधी बोलायचे झाले तर  १. 🔯 या पाच महाभूतांची गरज नसलेले आपले आपण मिळणारे सुख किंवा त्यालाच शून्यातील सुख किंवा परब्रम्हाचे सुख.  २. 🍇 शरीरासंबंधीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे पंचमहाभूते यांचे भौतिक सुख.   असे दोन भाग होतात. 🍓 आपण जेवढे भौतिक सुखात लिप्त होऊ तेवढ्याच दुःखांचा देखील सामना करावा लागू शकतो तसेच त्या सुखाला...