मानव-समाज व विश्व बंधुता
🚩 ' सर्वं खलु इदं ब्रह्म. ' अर्थात : हे सर्व काही परब्रम्ह आहे.
' हे विश्वचि माझे घर ऐसी जयाची मती स्थिर
किंबहुना चराचर आपणची झाला. '
हे एकदा समजले की मग ' मानवतेची महागाथा ' उमजायला वेळ लागत नाही व ' मानवता ' विषयावर ' ततो न विजीगुप्सते ' अर्थात : या विषयाची घृणा देखील वाटत नाही.
प्रश्न राहिला तो असा की जे आक्रमण करतात त्यांच्या बद्दल काय करायचे ? स्वतःला व हिंदु धर्माला कसे टिकवायचे ?
तर त्यावर असे आहे की,
' विनाशय च दुष्कृतां '
अर्थात : दुष्टांचे निर्दालन करावे.
🕉️ 🙏
Comments