तीन चित्रांमध्ये मानवतेची दोन अंगे.

मानवतेची दोन अंगे आहेत.
● १. एक अंग म्हणजे चांगले असणे, वागणे - पहिल्या चित्रात त्याचे एक उत्तम उदाहरण आहे - मल्टी टॅलेंटेड स्वानंदीचा युट्युब चॅनेल व त्यावरील कमेंट्स.
One World.
● २. दुसरे अंग म्हणजे सर्व सीमा पार करून, भेदाभेद मनात देखील न आणता एकत्र येणे, खेळणे व मैत्र जुळणे.
[ माझा मुलगा या दुसर्‍या चित्रात आहे; ही गोष्ट मला अभिमानास्पद आहे. 😊 ] 
Won world another angle - 
● ३. तिसऱ्या चित्रात तुम्हाला दिसेल की स्वामी विवेकानंद ब्रिटिशांबद्दल काय म्हणाले होते.
ते म्हणतात की; " माझ्या मनात ब्रिटिशांबद्दल अत्यंत घृणा होती; मात्र त्यांना भेटल्यानंतर माझे पूर्ण मतपरिवर्तन झाले. मी त्यांच्यावर अत्यंत प्रेम करतो ! "
राज्य करणारे क्रूर ब्रिटिश म्हणजेच सर्व ब्रिटिश नव्हेत हे त्यांच्या लक्षात आले. Don't count people in plurals हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
धन्यवाद.  🙏 

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.

कलशारोहणं