Posts

Showing posts with the label धर्म

मानवता और धर्म. नास्तिकों की मानवता.

Image
■ मैं हाल ही में फ्रैंकफर्ट-शिकागो फ्लाइट से यात्रा कर रहा था। उस समय मेरी मुलाकात एक पोलिश व्यक्ति से हुई। जब हमने उससे बातचीत की, तो उसने कहा; 'मैं नास्तिक हूँ। ईसाई धर्म में तरह-तरह की अनैतिकता देखकर मैंने खुद को बाहर कर लिया।'  ● फिर हमारी मानवता के बारे में कुछ बातें हुईं। उस समय उसने एक बहुत बढ़िया कथन कहा कि; "यदि आप एक अच्छे इंसान बनना चाहते हैं, तो आपको धर्म या ईश्वर की आवश्यकता नहीं है।" कितना बढ़िया वाक्य है! मैंने पहले भी यह कहा है। लेकिन चूँकि मैं एक धार्मिक व्यक्ति हूँ, इसलिए उस नास्तिक पोलिश व्यक्ति का यह कथन मेरे द्वारा कही गई बात से अधिक महत्वपूर्ण है। इसलिए मैंने इसे यहाँ उद्धृत किया है।  ■ फिर सवाल उठता है - हमें इस तथ्य से क्या समझना चाहिए कि मानवता के बारे में लिखते समय अक्सर धर्मों का उल्लेख किया जाता है? यदि धर्म के बिना मानवता बढ़ सकती है। तो फिर धर्म का उल्लेख करने की लगातार आवश्यकता क्यों है?  □ इसके पीछे दो कारण हैं, एक अच्छा और एक बुरा।  ● 1 अच्छा कारण यह है कि मूल रूप से जैसा कि हमने पहले लिखा; धर्म की रचना इसलिए की गई ताकि मानवता विकसित ...

हिंदुत्व आणि माणुसकी

Image
■ माझ्यासाठी सध्याचा हिंदुत्वाचा विषय आहे तो मानवता, माणसाची प्रगती, माणसाची माणूस म्हणून प्रगती या साऱ्या गोष्टीं चा एक भाग आहे.  ● आज मानवतेला काही गोष्टी गंभीर अडथळा आणत आहेत. त्यापैकी काही आहेत... जसे की ' Islamization of the world / जिहाद / गझवा ए हिंद ' . . . .. यांच्यामुळे हिंदू धर्माला धक्का लागू शकतो की जो मानवतेला देखील मोठा धक्काच आहे.  ● म्हणून इथला हिंदुत्वाचा लढा लढणे fair enough यथायोग्य आहे.  ■ पण म्हणून त्यांनी दुसरे टोक गाठले तर ते चालणार नाही. ● एक उदाहरण बघूया : दलित विषयक जी काही वर्तणूक सवर्णांकडून झाली ती पण मानवतेला धक्काच होती व आजही काही प्रमाणात होत आहे. त्यालाही मानवतेला धक्का म्हणून आपला विरोध होता व आहे. ● पण आज काही दलित दुसऱ्या टोकाला जात आहेत. ते हिंदू धर्माला शिव्या देतात. Like blasphemy only ! _ तर अशा दलितांच्याही विरुद्ध बोलावे लागते.  ● तसेच हिंदू धर्म सुस्थापित ठेवण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते बरोबर आहेत. परंतु जर ह्या विशिष्ट उल्लेखित दलितांप्रमाणे हिंदू ही दुसऱ्या टोकाला गेले तर त्यालाही आपला विरोधच असेल. काही अंशी काहीजण तसे ...

माणुसकी आणि धर्म. नास्तिक व मानवता Humanity 31

Image
■ नुकताच फ्रॅंकफर्ट - शिकागो या विमानाने प्रवास करत होतो. त्यावेळेला मला एक पोलंडचा माणूस भेटला. त्याच्याशी गप्पा झाल्या तेव्हा तो म्हणाला की; ' मी नास्तिक आहे. ख्रिश्चन धर्मातील वेगवेगळ्या प्रकारचे अनाचार पाहून मी स्वतःला सर्वाच्या बाहेर करून घेतले. ' ● मग आमच्या मानवतेबद्दलही काही गोष्टी झाल्या. त्यावेळी त्यांनी एक खूप छान विधान केलं की;  " जर तुम्हाला चांगला माणूस बनायचं असेल तर तुम्हाला धर्माची अथवा देवाची काहीच गरज नाही. " खरंच किती छान वाक्य आहे! याआधी मी सुद्धा बोललेलो आहे. परंतु मी एक धार्मिक माणूस असल्यामुळे मी बोलण्यापेक्षा त्या नास्तिक पोलीश माणसाचं हे बोलणं जास्ती महत्त्वाचा आहे. म्हणून इथे कोट केलं. ■ मग प्रश्न असा येतो की - मानवते संबंधी बोलते लिहीत असताना अनेकदा धर्मांचा उल्लेख होतो त्याचा काय अर्थ काढायचा ? धर्माशिवाय जर माणुसकी वाढू शकते. तर मग धर्माचा सतत उल्लेख कशाला हवा ?  □ त्याच्यामागे एक चांगलं आणि एक वाईट अशी दोन कारणं आहेत. ● 1 एक चांगलं कारण असं की मुळात आपण मागे लिहिल्याप्रमाणे; मानवता विकसित व्हावी म्हणूनच धर्म निर्माण झाले. मग या धर्मांनी ...

तिघांचा आशिर्वाद.

Image
माझ्या क्लिनिकच्या वेटिंग रूम मध्ये कायम वास्तव्य असलेले तीन.... माऊलीच्या अलीकडे पलीकडे काहीही ज्ञान नाही.... तुकोबाच्या भक्ती ला जगात तोड नाही.... आणि सर्व धर्मांचे मूळ स्थान म्हणजे फक्त माणुसकी... ✴️ माणुसकी सर्व धर्मांच्या वर आहे. मानवतेमुळेच धर्म निर्माण झाले. कसे ते पहा: ■ सुरुवातीच्या काळात आपण प्राण्यांसारखे जगत होतो. मग आपल्या मेंदू, भावना आणि विचारांमुळे आपण वाढू लागलो. आपण चांगले मानव व्हावे अशी आमची इच्छा होती. दुसरा कोणताही प्राणी एक चांगला कुत्रा किंवा चांगली चिमणी होण्याचा विचार करत नाही! याउलट स्वार्थी हेतूंमुळे कधी कधी आपण प्राण्यांपेक्षाही वाईट बनतो. या दोन्ही कारणांसाठी देखील मानवतेच्या विचारांची च गरज आहे. ■ वेगवेगळ्या संस्कृतींनी आणि वेगवेगळ्या धर्मांनी लोकांना चांगले मानव बनवण्याचे काम हाती घेतले. यावरून प्रथम काय आहे ते स्पष्टपणे दिसतेच आहे! काही धर्म उत्कृष्ट असू शकतात आणि काही त्या कामामध्ये उत्कृष्ट नसतीलही. पण उद्देश तोच आहे. ■ उलट पक्षी असे ही घडते आहे की धर्मात काही चुकीच्या गोष्टी, प्रथा देखील आहेत. त्या नीट कराव्या लागतील.  मानवता हा असा आधार आहे की ज...

मानव-समाज व विश्व बंधुता

Image
🚩 ' सर्वं खलु इदं ब्रह्म. ' अर्थात : हे सर्व काही परब्रम्ह आहे. ' हे विश्वचि माझे घर ऐसी जयाची मती स्थिर  किंबहुना चराचर आपणची झाला. ' हे एकदा समजले की मग ' मानवतेची महागाथा ' उमजायला वेळ लागत नाही व ' मानवता ' विषयावर ' ततो न विजीगुप्सते ' अर्थात : या विषयाची घृणा देखील वाटत नाही.  प्रश्न राहिला तो असा की जे आक्रमण करतात त्यांच्या बद्दल काय करायचे ? स्वतःला व हिंदु धर्माला कसे टिकवायचे ?  तर त्यावर असे आहे की,  ' विनाशय च दुष्कृतां ' अर्थात : दुष्टांचे निर्दालन करावे. 🕉️ 🙏

स्वामी विवेकानंद : धर्म आणि मानवता. Humanity work of Vivekananda.

Image
शिकागो च्या जगप्रसिद्ध भाषणानंतर नंतर स्वामी विवेकानंदांची  अमेरिकेत भरपूर भाषणे व अभ्यास वर्ग झाले. त्यात त्यांनी एका ठिकाणी असे म्हटले की; " मी तुमचा धर्म बदलण्यासाठी आलेलो नाही. तुम्ही ख्रिश्चन आहात तुम्ही जास्ती चांगले ख्रिश्चन, जास्ती चांगले प्रोटेस्टंट /कॅथोलिक व्हा. हाच माझा संदेश आहे."  त्यांनी असेही म्हटले की; " आपले कर्तव्य प्रामाणिकपणे निभावणारी प्रत्येक व्यक्ती स्वत:ला व समाजाला उन्नत करणारा ठरते. "  आपल्या आध्यात्मिक कार्यात त्यांनी अशा रीतीने मानवतेसाठी फार मोठे काम केले. After the world famous Chicago speech, Swami Vivekananda gave many speeches and conducted classes in America. At one place, he said; " I have not come to change your religion . You are a Christian, become a better Christian, a better Protestant / Catholic. This is my message." He also said; "Every person who performs his duty honestly becomes an uplifter for himself and society."  Thus  he did a great deal of work for humanity in this way while doing his spirit...

सभी धर्म के सर्व शक्तिमान एक है नाम अलग-अलग ।

Image
🪄 सर्वशक्तिमान एक इकाई है; जिसे अलग-अलग नाम दिया गया है।  ■ देखो कैसे? उनके बारे सभी धर्मों के विचार अब यहां उद्धृत किए जाएंगे। बाइबिल, कुरान, भगवत गीता.  ● विभिन्न धर्मों के ईश्वर एक ही शक्ति हैं या उन्हें सर्वशक्तिमान कहते हैं। आप देख सकते हैं कि वे सर्वशक्तिमान के बारे में क्या कहते हैं। ✝️ ● पवित्र बाइबल - भजन 24 : पृथ्वी और जो कुछ भी अस्तित्व में है वह ईश्वर का है। संसार में रहने वाले सभी लोग ईश्वर के हैं।  🕉 ● उपनिषद - ईशावास्य उपनिषद - श्लोक 1 : यह संसार भगवान ईश का घर है और इसमें रहने वाली हर चीज़ उनकी संपत्ति है।  ● भगवत् गीता - भगवान कृष्ण कहते हैं कि; उन्होंने इस दुनिया की रचना की।  ☪️● पवित्र कुरान फ़ुसलियात 2.29 : वही है जिसने तुम्हारे लिए वह सब कुछ बनाया है जो धरती पर है। फिर उसने स्वयं को स्वर्ग की ओर निर्देशित किया, [उसका अस्तित्व सारी सृष्टि से ऊपर है], और उनसे सात स्वर्ग बनाए, और वह सभी चीजों को जानता है। वह अल्लाह है.  ■ तीन मजबूत धर्मों के सबसे महत्वपूर्ण उपदेश सर्वशक्तिमान के बारे में एक ही बात कहते हैं। वे उसे अलग-अलग नाम देते हैं जै...

उपनिषद ज्ञान भाग ~१८ ईशावास्य उपनिषद का समापन व सार.

Image
● उपनिषद ज्ञान भाग ~ १८  ईशावास्य उपनिषद श्लोक ~ १८  ( अंतिम श्लोक ) अग्ने नय सुपथा राये अस्मान्विश्वानि देव वयुनानि विद्वान्‌ ।  युयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठां ते नम उक्तिं विधेम ॥१८॥  ○ हे अग्ने, हे देव; तुम सब प्रकार के कर्मो को जानते हो । तुम हमे उन्नति के लिये ऐसे मार्ग से ले चलो जो सुपथ हो । जो कुटिल पाप-मार्ग है उसे हमसे अन्तरात्मा का युद्ध कराकर पृथक्‌ / अलग करो ।  हम बार-बार तुझे नमस्कार करते हैं । अपने अंतिम सांस गिनने वाले मुनिवर जो बातें करते हैं; उसका इस श्लोक में समापन हो जाता है । अब थोड़े ही देर में जब प्राण चले जाएंगे तो अग्नि से शरीर का भस्म होने वाला है । इसलिए वह अग्नि से ही प्रार्थना करते हैं कि; हे अग्नि देवता - आप मेरे अंदर ऐसा बदलाव कराओ के पाप का कोई विचार ना रहे । यह बात बाकी जीवन के लिए भी लागू है; की अग्नि से प्रार्थना हो के; जला दो मेरे कुकर्मों को, जला दे बुरे विचारों को ... और मुझे ले चलो अच्छे कर्मों के पथ पर । हे अग्नि देव मुझे सद् कर्म के लिए अच्छे विचार और वैसी कृति दे दे और मुझे पाप मार्ग से दूर हटा दे । यह है हमारी प्रा...

भारताबाहेरील जगासंबंधी पुस्तकांचे वाचन आवश्यक ?

आपण प्रत्येकानेच - वेगवेगळ्या प्रकारचे सगळीकडील साहित्य वाचावे - ही विनंती.    मगच आपले मत बनवावे.   माझे वाचन अतिशय मर्यादित आहे; पण तरीही बाहेरचे जे थोडाफार वाचले ते असे _ ●१ ब्रिटिश : 1812 व 1885 सालातील ब्रिटिश संस्कृती संबंधित माहिती देणारी 3 पुस्तके - सेन्स अँड सन्सिबिलिटी, प्राइड अँड प्रिजुडीस, पोर्टेट ऑफ अ लेडी ही पुस्तकं वाचली आहेत. ●२ अमेरिकन : चार्ली चैप्लिन, अब्राहम लिंकन व एक होता कार्व्हर चे चरित्र वाचले आहे.  शांता शेळके अनुवादित चारचौघी हे अमेरिकन जीवन व संस्कारक्षम माते संबंधीचे पुस्तक वाचले आहे. ●३ अफगाणिस्तान : तेथे जन्मलेल्या व अनुभूती घेतलेल्या मुलाचे चरित्रात्मक वाटणारे किंवा वास्तवास धरून असलेले द काईट रनर वाचले आहे.  नॉट विदाऊट माय डॉटर वाचले आहे. ●४ पोलंड  : डायरी ऑफ अ यंग लेडी हे जर्मन / पोलंड येथील कु. आना फ्रेंक हीचे पुस्तक वाचले आहे. ●५ रशिया : येथील क्रांतीसंबंधी कार्यकर्ता परिचय असणारे मॅक्झिम गॉर्की हे वाचले आहे व त्याचे आई हे कादंबरी वाचली आहे. ●६   कुराण व बायबल थोड्या प्रमाणात वाचले आहे.  😇 आणि इतर का...