स्वामी विवेकानंद : धर्म आणि मानवता. Humanity work of Vivekananda.
शिकागो च्या जगप्रसिद्ध भाषणानंतर नंतर स्वामी विवेकानंदांची अमेरिकेत भरपूर भाषणे व अभ्यास वर्ग झाले. त्यात त्यांनी एका ठिकाणी असे म्हटले की; " मी तुमचा धर्म बदलण्यासाठी आलेलो नाही. तुम्ही ख्रिश्चन आहात तुम्ही जास्ती चांगले ख्रिश्चन, जास्ती चांगले प्रोटेस्टंट /कॅथोलिक व्हा. हाच माझा संदेश आहे."
त्यांनी असेही म्हटले की; " आपले कर्तव्य प्रामाणिकपणे निभावणारी प्रत्येक व्यक्ती स्वत:ला व समाजाला उन्नत करणारा ठरते. "
आपल्या आध्यात्मिक कार्यात त्यांनी अशा रीतीने मानवतेसाठी फार मोठे काम केले.
After the world famous Chicago speech, Swami Vivekananda gave many speeches and conducted classes in America. At one place, he said; "I have not come to change your religion. You are a Christian, become a better Christian, a better Protestant / Catholic. This is my message."
He also said; "Every person who performs his duty honestly becomes an uplifter for himself and society."
Thus he did a great deal of work for humanity in this way while doing his spiritual work.
Comments