कलशारोहणं

राजा केळकर संग्रहालयासमोर शिव मंदिराचा जिर्णोद्धार झाला त्याच्या कलश आरोहणाचा दिमाखदार सोहळा आज पार पडला.
धार्मिक भाव व भगवा रंग याने वातावरण प्रफुल्लित झाले.
हर हर महादेव सांब सदाशिव शंभो हर.
🕉️🚩🚩

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.