हिंदुरक्षण संघ आणि मी
मित्र मैत्रीणींनो; ● आज एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो ती म्हणजे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असण्याचे कारण हिंदू धर्माचे रक्षण व्हावे हे आहे. ● त्यांच्या प्रत्येक मानासिकतेला व विचाराला मी पाठिंबा देत नाही. ● तरीही संघात असण्याचे कारण हे आहे की हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी अन्य कुठलीही संस्था देशात अस्तित्वात नाही व नजीकच्या काळात असेल असे वाटत नाही. ● जसे मुसलमानांना दुरुस्तीबद्दल बोलतो तसेच त्यांनाही बोलत असतो. परिणाम हा मुद्दाच नाही. कारण सत्य हे लाऊड अँड क्लियर केले पाहि. बाकीच्या गोष्टी आपल्या हातात नसतात.