Posts

Showing posts with the label wisdome

Lecture about Grishm rutucharya ayurveda

Image
  आयुर्वेद ज्ञान के अनुसार ग्रीष्म ऋतू मे याने समर में क्या आहार विहार होना चाहिये, डायट और बाकी व्यवहार कैसे होना चाहिए इस बारे मे मेरा लेक्चर हुआ. उस वक़्त बडे बडे कार्यकर्ता मेरे सामने थे इसलिये आनंद हुआ.   लोगों के उपयोग हेतु ये ऋषी मुनियों का ग्यान मेरी तरफ से लोगो तक पहुचाने का थोडा कार्य मेरी तरफ से हो रहा है बहुत आनंद की बात है. गुरुवारी आरएसएस पुणे मुख्य कार्यालय मोतीबाग येथे माझे आयुर्वेदिक माहिती देणारे भाषण झाले. *विषय होता, ' ग्रीष्म ऋतू मधील आहार विहार '.* माझे आदर्श असलेले ज्येष्ठ प्रचारक भाषण ऐकण्यास समोर होते हा मोठा दुर्मिळ योग आला हे माझे भाग्यच होय.  ईश्वर कृपा दुसरे काय. 🙏🕉

humanity 6. obey path but analysis is essential

Image
धर्माने वागले की प्रजा रक्षण चांगले होते.  पण धर्म कसा तर चिकित्सा केलेला धर्म. तसे झाले चिकित्सित अशा कुठल्याही धर्मातून उन्नतीचा मार्ग सापडू शकतो. One will find very intelligent and usefull guidance in every religion. That has potential peace foundation. But certain wrong things be omitted for sure. हिंदू धर्मात तर लोकोपयोगी मार्गदर्शन आहेच पण अरेबियन नाईट्स मध्ये देखील  दुसऱ्या खंडात उत्तम असा इस्लामिक wisdom सांगितला गेला आहे. बायबल मध्ये love thy neighbour आहे.  परंतु काही गोष्टी मात्र मानवतेच्या दृष्टीने करेक्ट नसतात म्हणून लागते धर्म चिकित्सा. जय जगत 🕉️ ☪️ ☦️

fb reels are quite well viewed now. entells ayurveda wisdom to people

Image
https://www.facebook.com/profile.php?id=100057266716876&mibextid=ZbWKwL Latest viewership of our reels is like this. It is a screenshot of my reels section. Every rectangle has a number of viewers in it _for that reel or say short video. Thanks to you all ji. 👇