humanity 6. obey path but analysis is essential

धर्माने वागले की प्रजा रक्षण चांगले होते. 
पण धर्म कसा तर चिकित्सा केलेला धर्म.
तसे झाले चिकित्सित अशा कुठल्याही धर्मातून उन्नतीचा मार्ग सापडू शकतो.
One will find very intelligent and usefull guidance in every religion. That has potential peace foundation. But certain wrong things be omitted for sure.
हिंदू धर्मात तर लोकोपयोगी मार्गदर्शन आहेच पण अरेबियन नाईट्स मध्ये देखील  दुसऱ्या खंडात उत्तम असा इस्लामिक wisdom सांगितला गेला आहे. बायबल मध्ये love thy neighbour आहे. 
परंतु काही गोष्टी मात्र मानवतेच्या दृष्टीने करेक्ट नसतात म्हणून लागते धर्म चिकित्सा.
जय जगत
🕉️
☪️
☦️

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.

Dr Prasad phatak treats Nagin ya herpes by Ayurveda very fast