शिवरायांचा आदर्श. सर्वांचा विचार. humanity 8
एकदा का साहित्य व संस्कृती चा विकास झाला की दुसऱ्या टप्प्याने स्वार्थ सोडून थोडासा तरी दुसऱ्याचा विचार केला पाहिजे. त्यातूनच मानवी जाणीव बहरते आणि जीवनवेल देखील.
आपण शिवरायांचा जयघोष करतो पण त्यांच्या सारखे सर्वांचे भले व्हावे म्हणून काही विचार करतो का ?महाराजांचे / बाजीरावांचे नुसते जयघोष करण्यासोबत त्यांचे अगदी कणभर तरी घ्यायला नको का ?
Comments