मानवता सगळ्या जगात पसरावी.

आपले इतर उपक्रम बंद असले तरी लेखन, वाचन आणि नेट वर प्रचार चालू आहे. 
जास्तीत जास्त लोकांपर्यंत विचार पोचवायचा. वाचणारानी मनावर घेतले तर नक्की थोडा फरक पडेल.
मानवतेचे काम जसे सेवा कार्यात आहे तेवढेच मानवाच्या मन मस्तिष्क में अच्छे विचार प्रवृत्त करणे हे देखील आहेच. करण त्याने कृती बदलते. त्यातून स्वतःवर आणि आपल्या भोवताली होणारे परिणाम बदलतात.
हिंदी इंग्रजी मराठी भाषा आणि जगभरातील fb pages / ग्रुप्स मध्ये टाकायचं काम मात्र चालू आहे.
आपला सहभाग share चा झाला तरी खूप धन्यवाद आहेत. आपला वैद्य प्रसाद फाटक पुणे.we soread humanity through net. Requesting you to be part of it.
फोन 9822697288

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.

Dr Prasad phatak treats Nagin ya herpes by Ayurveda very fast