Posts

स्त्री विषयक हिंसाचार आणि इतर क्राइम. मानवता कुठाय ?

Image
ह्या आणि इतर अनेक घटना वारंवार घडत आहेत. केवळ हिंदूंचे राष्ट्र अथवा राज्य असून भागणार नाही.  *राजा आणि प्रजा* यांना स्वतःवर, समाजावर भरपूर काम करावे लागेल. कुठलाही क्राईम हा कुठेही कायमचा, पूर्णपणे संपत नसतो. परंतु त्याची तीव्रता, व्यापकता व सातत्य वाढत गेले की मग तो चिंतेची बाब ठरते.  की जसे आता होत चालले आहे.

काहीच बदलले नाही⁉️

Image
10 मे 2014 ला ही पोस्ट केली आणि यावर्षी देखील मे महिन्यात नसरापूरच्या निमित्ताने पोस्ट केली.  एक तप झालं, बारा वर्षे झाली. काहीच फरक झाला नाही ⁉️

Appeal to youth worldwide

Image
Appeal to youth worldwide.  Come friends think and act for a better world tomorrow.  Your actions today will help improve the lives of yourself and those of our children. This being decade old drive; we may discuss about this in today's perspectives. But the baseline motive remains the same, it is eternal.   Humanity Awakening Forum Worldwide.

Change is not impossible.

Image
दिवसेंदिवस #माणसे आणखीनच घसरत चालली आहेत. 😡 #पशूं ची देखील उपमा देता येत नाही. 🙀 #हव्यास, #क्रौर्य, #कायद्याची भीती नसणे... #नसरापूर आणखी कितीतरी. या विषयाला अनेक पैलू आहेत. फोटो पोस्टमध्ये जे व्यक्त करता आले नाही ते आता सांगतो.  ● पशू क्रुर असतात ते निसर्गाचा भाग म्हणून. निसर्गाने अन्नसाखळी निर्माण केली आहे की ज्यात त्यांना दुसरा पशु मारून खाणे अपरिहार्य असते. त्यामुळे त्यांना तशा अर्थाने क्रूर म्हणता येत नाही. ते निसर्ग नियमानुसार जगत असतात. माणसाला जी काही अतिरिक्त बुद्धी निसर्गाने दिली त्याचा उपयोग त्याने प्रगती बरोबरच अधोगतीसाठी देखील करून घेतला आहे. पशु कधीही भ्रष्टाचार करताना दिसत नाहीत, पशु कधी बलात्कार करतात असे माहीत नाही.  ● आता माणसाचा हव्यास, लालसा हे दिवसेंदिवस फारच वाढत चालले आहे. तो पशु पेक्षाही खालच्या दर्जाला घसरला आहे. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत या साठी उपाययोजना ही दोन्ही बाजूंनी होऊ शकते.   ■ सभोवतालीचे वास्तव असे आहे की; खरोखरच यातून काही निष्पन्न होईल का अशी शंका येणे स्वाभाविक आहे. 》 परंतु ते अगदीच अशक्य नाहीये.  ● ...

Modern world needs Humanity Awakening.

Image
🌎 WORLD needs to get rid of all greeds like money, power and religion supremacy. That has caused so much damage to all of us till now.  ● Humanity preaches us to get everything we need but not to be lusty and greedy. Humanity teaches getting all luxuries of life through hard, smart and honest work and not by exploitations. It guides us to Live and let live. It tells us to Love all or if it's difficult then at least no mass hatred.  ● It is a way to peace and prosperity for all.  ● We can walk this path and still succeed in life very well too. Shall we give it a try?

देव काही करत नाही.

Image

मुस्लिम मन

Image
हमीद दलवाई जी का यह किताब पड रहा हूँ । इन्होने जो प्रयास किये उसके बारे मे लिखने वाला हूँ । मोटा मोटी देखा जाये तो मुस्लिम मन शब्द प्रमाण और धर्मांधता से मुक्त हो । ये था उनका प्रयास ।  भारतीय उपखंड ही नही पूरे विश्व के लिये उनके प्रयास बहुत महत्वपूर्ण रहे ।    भाई लोगो ने इसको अभी तक जादा भाव नही दिया l अब देना चाहिए । 🙏