रामलला विराजमान. प्रभू अयोध्या मे फीरसे स्थान पे तिष्ठित हो गये ।
🎊 ५०० वर्षातील एक अत्यंत महत्त्वाचा सुवर्ण क्षण आज आपण डोळयांसमोर अनुभवला . मन आनंदाने भरून येत आहे. यामागे रा. स्व. संघ, भाजप व संपूर्ण समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. 🎉 मला देखील ८९ ला रामशिला पूजन पासून ९० ला पहिली संघर्षमय कारसेवा इ. करून यात खारीचा वाटा घेता आला हे माझे परम भाग्यच होय. जय श्रीराम. 🕉️🙏 🎼 डॉ. प्रसाद फाटक. 9822697288