वेगवेगळ्या धर्मातील सर्वशक्तिमान हा एकच आहे. Almighty is one
🎉 सर्वशक्तिमान हे एक अस्तित्व आहे; ज्याचे नाव भिन्न आहे. बघा कसं? ■ त्याच्याबद्दलचे सर्व धर्मविचार आता येथे उद्धृत केले जातील उदा. बायबल, कुराण, भगवद्गीता : ● वेगवेगळ्या धर्माचे विचारातून सर्वशक्तिमान म्हणतात ते काय आहे हे तुम्ही पाहू शकता : ✝️ ● पवित्र बायबल - स्तोत्र २४: पृथ्वी आणि जे काही अस्तित्वात आहे ते देवाचे आहे. जगात राहणारे सर्व देवाचे आहेत. 🕉 ● उपनिषद - ईशावास्य उपनिषद - श्लोक १ : हे जग भगवान ईशाचे घर आहे आणि जे काही वास्तव्य आहे ते त्याची मालमत्ता आहे. ● गीता - भगवान श्रीकृष्ण म्हणतात की त्यांनी हे जग निर्माण केले. ☪️ ● पवित्र कुराण फुसलियत २.२९ : त्यानेच तुमच्यासाठी पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व निर्माण केले. मग त्याने स्वतःला स्वर्गाकडे निर्देशित केले आणि त्यांना सात स्वर्ग बनवले आणि तो सर्व गोष्टी जाणणारा आहे. तो अल्लाह आहे. ■ 3 सशक्त धर्मांचे सर्व महत्त्वाचे उपदेश सर्वशक्तिमान देवाविषयी अशा शब्दांत एकच गोष्ट सांगतात. फक्त ते त्याला वेगवेगळी नावे देतात. जसे - God, ईश्वर अल्ला. ☆ जर तो समान असेल तर इतर गोष्टी दुय्यमच न्हवेत का ? ह...