Posts

Showing posts with the label doctor

धन्वंतरी पूजन 2022. Dhanvantari ayurveda God. केशव आयुर्वेदिक चिकित्सालय

Image
कालचे *धन्वंतरी पूजन* प्रथमच फाटक कुटुंबातील gen next डॉक्टर असलेल्या  *Dr. ऐश्वर्या फाटक 【 MS - ENT 】* बरोबर केले. आमची ही *5 वी पिढी* : मी, आत्या, आजोबा, पणजोबा असे डॉक्टर्स म्हणून कामे केली आहोत.  पणजोबा  1897 च्या प्लेग मध्ये वाई येथे रुग्ण सेवा करताना मरण पावले. ( असे घरातील जुन्यांकडून ऐकले आहे. ) *धन्वंतरी आरती* ची लिंक देतोय. सौ. तनुजा व डॉ ऐश्वर्या. https://fb.watch/gjTZJ4oZQd/