धन्वंतरी पूजन 2022. Dhanvantari ayurveda God. केशव आयुर्वेदिक चिकित्सालय

कालचे *धन्वंतरी पूजन* प्रथमच फाटक कुटुंबातील gen next डॉक्टर असलेल्या  *Dr. ऐश्वर्या फाटक 【 MS - ENT 】* बरोबर केले. आमची ही *5 वी पिढी* : मी, आत्या, आजोबा, पणजोबा असे डॉक्टर्स म्हणून कामे केली आहोत. 
पणजोबा  1897 च्या प्लेग मध्ये वाई येथे रुग्ण सेवा करताना मरण पावले. ( असे घरातील जुन्यांकडून ऐकले आहे. )
*धन्वंतरी आरती* ची लिंक देतोय. सौ. तनुजा व डॉ ऐश्वर्या.
https://fb.watch/gjTZJ4oZQd/

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

कलशारोहणं

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.