Posts

Showing posts with the label माणुसकी

मानवता सर्वप्रथम विचार मंथन भाग ~2

Image
ईश्वर, धर्म, कर्म - ये सब  मनुष्य को बेहतर इंसान बनाने के उद्देश्य से हैं ।  मानवता के विरुद्ध सभी कामों का त्याग कर देना चाहिए। देव, धर्म, कर्म हे सर्व काही  माणसाने अधिक चांगला माणूस बनणे  यासाठी आहे.  माणुसकी विरुद्ध असणारी  सारी कामं छाटून टाकायची.

धर्मसत्ता इतिहास व आजच्या जगाची खरी गरज.

Image
■ Vikings of European countries च्या इतिहासा संबंधीत सिरीयल्स पाहताना असे वाटले की खरा इतिहास जाणून घ्यायला पाहिजे. म्हणून ए आय ला विचारले त्यातून अशी माहिती मिळाली - ● AI on christianization of Europe - " युरोपमध्ये ख्रिश्चन धर्माची पहिली पावले पहिल्या शतकाच्या मध्यात पडली. प्रामुख्याने प्रेषित पॉलच्या मिशनरी प्रवासातून, ज्याने येशूच्या शिकवणी रोमन साम्राज्याच्या भूप्रदेशात आणल्या. युरोप १४०० वर्षांच्या धर्मांतर प्रक्रियेतून गेला. जुने धर्म संपून फक्त ख्रिश्चनीटी तेथे राहिली. ती प्रक्रिया सुरुवातीला मिशनरी पद्धतीची, शांततेची तर नंतर मात्र संघर्ष, भूलथापा व सत्तेचा बळाचा अनिर्बंध वापर करून देखील धर्मांतरे झाली. अखेर १५ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत यूरोप पूर्ण क्रिश्चियन झाला. त्यानंतर आज पृथ्वीवर कोणताही पेगन धर्म अस्तित्वात नाही. "  ● असेच काहीसे आपल्या इथे घडत आहे म्हणून भारतातील इस्लामीकरणाचा इतिहास विचारला.  AI - " इस्लामी धर्माची भारतातील सुरुवात ७१२ मध्ये व्यापारी समुदायांनी शांततेत केली होती. तर नंतरच्या शतकांमध्ये १० व्या-११ व्या शतकात गझनवी छाप्यांप...

अनुभव के कुछ अल्फाज़ बयान कर रहा हूँ ।

Image
■ 1 ~ Photography & Words ki creativity के आधार पर ~ अनुभव के कुछ अल्फाज़ बयान कर रहा हूँ l  अच्छा लगे तो शेअर जरूर करें l 📱 ■ 2 ~ किसका व्यवहार कैसा है यह हमे समजता नही ऐसी तो कोई बात नही । फिर भी हम प्यार से पेश आते है इसका ये मतलब नही के हम भोले भाले है । यह है कि हम रिश्ता निभाना चाहते है ।  फिर भी आप ना चाहो तो दूरी ही सही । 🫎 ■ 3~ जब साथ छुटता है तो दर्द तो होता है ।   कभी किसी प्यारे दुलारे को भगवान उठा लेते है ।  ● तो कभी कोई अपने ही हमारा फायदा उठा के चले जाते है ।  दर्द तो होता है; पर फिर भी हमे आगे तो चलना ही चलना है । 📌 ■ 4 ~ Sex is integral, essential and very lovely part of life. [ Sex as in love, romance, physical relation, thinking of it or watching movies etc... everything. ] Kamal exciting Unless it takes toll on your body mind and brain. That toll could be heavy to very heavy.  Be cautious while enjoying it by any means. 🪷 आपका अपना; डॉ. प्रसाद फाटक पुणे  9822697288

मानवतेला देव, धर्म यांची पूर्व अट नाही.

Image
     सहज एक आठवण सांगत आहे -  ● शिकागो च्या Flight वर मला एक पोलंडचा नागरिक भेटला होता. तो नास्तिक आहे. त्याने असे म्हटले की; माणुसकीने वागण्यासाठी मला कुठल्याही देवाची, धर्माची गरज नाही. देव, धर्म हे माणसाला चांगल्या मार्गावर आणतात हे ठीक आहे. पण काही वेळा वाद आणि भांडणाला निमित्त होऊन बसतात. ● धार्मिक, नास्तिक, निधर्मी, ex muslims, कम्युनिस्ट ...अशा सगळ्यांपर्यंत माणुसकीचा विषय पोहोचवण्यासाठी जर नीट खटपट करायची असेल; तर असे विचार मांडले पाहिजेत की ज्यामध्ये देव धर्म राष्ट्र याची गरज पडणार नाही. Right? ● जग शांततेत राहण्यासाठी आणि माणसाची माणुसकी वाढण्यासाठी कृण्वन्तो विश्वं अर्यम्, islamization of world अशा कुठल्याही slogans ची गरज नाही. ती कदाचित दुसऱ्याला आपल्यामध्ये ओढण्याची वाक्य देखील ठरू शकतात आणि त्यामुळे संघर्ष होऊन माणुसकीला हानीच पोचू शकते. आपापल्या धर्मात रहा, त्याचे पालन करा आणि धर्मात जी दुसऱ्यावर आक्रमणाची शिकवणूक असेल ती काढून टाका. पुढच्या पिढीला एक अधिक चांगलं जग देण्यासाठी हे उपयोगी ठरेल. पोलंड च्या माणसाशी बोलत असताना iceland चे मनमोहक द्रुष्य दि...

हिंदुत्व आणि माणुसकी

Image
■ माझ्यासाठी सध्याचा हिंदुत्वाचा विषय आहे तो मानवता, माणसाची प्रगती, माणसाची माणूस म्हणून प्रगती या साऱ्या गोष्टीं चा एक भाग आहे.  ● आज मानवतेला काही गोष्टी गंभीर अडथळा आणत आहेत. त्यापैकी काही आहेत... जसे की ' Islamization of the world / जिहाद / गझवा ए हिंद ' . . . .. यांच्यामुळे हिंदू धर्माला धक्का लागू शकतो की जो मानवतेला देखील मोठा धक्काच आहे.  ● म्हणून इथला हिंदुत्वाचा लढा लढणे fair enough यथायोग्य आहे.  ■ पण म्हणून त्यांनी दुसरे टोक गाठले तर ते चालणार नाही. ● एक उदाहरण बघूया : दलित विषयक जी काही वर्तणूक सवर्णांकडून झाली ती पण मानवतेला धक्काच होती व आजही काही प्रमाणात होत आहे. त्यालाही मानवतेला धक्का म्हणून आपला विरोध होता व आहे. ● पण आज काही दलित दुसऱ्या टोकाला जात आहेत. ते हिंदू धर्माला शिव्या देतात. Like blasphemy only ! _ तर अशा दलितांच्याही विरुद्ध बोलावे लागते.  ● तसेच हिंदू धर्म सुस्थापित ठेवण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते बरोबर आहेत. परंतु जर ह्या विशिष्ट उल्लेखित दलितांप्रमाणे हिंदू ही दुसऱ्या टोकाला गेले तर त्यालाही आपला विरोधच असेल. काही अंशी काहीजण तसे ...

शांतता आणि समृद्धीसाठी जगाने मानवता स्वीकारण्याची गरज आहे. माणूसपण 30.

Image
● शांतता आणि समृद्धीसाठी जगाने मानवता स्वीकारण्याची गरज आहे. १. व्यक्तीने केलेली विविध गुन्ह्यांमधील अमानवी स्वार्थी कृत्ये. २. नवीन साम्राज्यवाद किंवा माझ्या धर्मांच्या सत्तेखालील जग अथवा अनैतिक युद्धांद्वारे इतरांचे शोषण किंवा वर्चस्व गाजवण्यासाठी गट, देश किंवा धर्म यांनी केलेल्या  आक्रमक कृती.  ● या अमानुष गोष्टी जगातील शांतता आणि समृद्धीला धक्का पोहोचवतात.  म्हणूनच -   ● आपण ' मानवता ' तसेच ' जगा आणि जगू द्या ' हे धोरण स्वीकारले पाहिजे. तेच सर्वांसाठी चांगले आहे.  चला, येणाऱ्या पिढ्यांसाठी एक नवीन जग निर्माण करूया.

दलित 2 - समस्या सवर्ण संबंध आणि जागतिक सन्दर्भ dalits and blacks.

Image
Dalits and blacks are oppressed classes and many are so suppressed classes or ethnicities. But class or ethnicity is not only factors. In russia same colour and religion workers were quashed down by their mill owners. Rawanda govt backed terrorists massacred 100s of thousands people of the same erhnicity. Problem is wider than class or creed. It is selfishness, power hunger. People need to change that ASAP. दलितांवर अन्याय अत्याचार झाले हे स्पष्ट आहे. ते तर चूक आहेच.  परंतु एक उदाहरण देतो - जिकडे वंशभेद नाही, जातीभेद नाही, रंग भेद नाही धर्मभेद नाही अशा ठिकाणी देखील गरिबांवर अन्याय अत्याचार झाले.  उदाहरणार्थ रशिया.  🌏 रशियात याप्रमाणे कुठे जाती उपजाती होत्या ? पण तरीसुद्धा कामगारांवर अत्याचार झालेच ना ? ⭕️ म्हणूनच कम्युनिझम आला ना ? त्यामुळे असं काहीच नाहीये. जातीमुळे सगळं घडतंय असं काही नाही. माणसं चुकतात. तिथे दुरुस्ती केली की सगळा होऊन जाईल. आपण करतोय वरती उदाहरण दिलेत ते बघा प्लीज.   परंतु त्यावर अनेकांनी जसे सावरकर, हेडगेवार, आंबेडकर यांनी काम केले; त्य...

अति तेथे माती.

Image
हिंदूंवर हजार वर्षात अन्याय, अत्याचार व जबरदस्तीने धर्मांतर झाले. त्यामुळे हिंदू धर्म टिकवण्यासाठी प्रयत्न हे योग्यच आहेत व ते यशस्वी होताना ही दिसत आहेत. त्यासाठी सामाजिक, धार्मिक व राजकीय काम केले गेले. आता या यशानंतर गरजेचे आहे ते म्हणजे ' अतिरेक ' होऊ न देणे. यशाच्या आनंदात असे ' अति ' होऊ लागले आहे असे दिसत आहे. भल्या भल्यांची ' अति तेथे माती ' ही म्हण कशी सार्थ झाली हे लक्षात घेता ' अति सर्वत्र वर्जयेत ' हे सुभाषित जगणे गरजेचे आहे. आता हे ' अति म्हणजे किती ? ' हे मी माझ्या 60 पैकी 45 वर्षांच्या सामाजिक कार्यातील व इतिहासाच्या अभ्यासातून अंदाज केला आहे.  मी चुकत असेल तर सोडून द्या पण मुद्दा तर लक्षात ठेवा. पुढे उपयोगाला येईल.  अति करणारे आणि जातीत फूट पाडणारे दोन्ही वेगळे वेगळे लोक आहेत. प्रत्येकाने मानवता सर्वात प्रधान स्थानी ठेवली की गोष्टी बदलतील.  आणि एक असे आहे की हिंदू धर्म टिकून राहण्यासाठी 4 गोष्टी अजूनही लागणार आहेत. कारण काही लोकांची बाबर वृत्ती अजूनही संपलेली नाही. कालचे ओवैसी चे संसदेतील भाषण बाबरी झिंदाबाद ने सुरू झाले. हिमाचल म...