मानवता सर्वप्रथम विचार मंथन भाग ~2
ईश्वर, धर्म, कर्म - ये सब
मनुष्य को बेहतर इंसान बनाने के उद्देश्य से हैं ।
मानवता के विरुद्ध सभी कामों का त्याग कर देना चाहिए।
देव, धर्म, कर्म हे सर्व काही
माणसाने अधिक चांगला माणूस बनणे
यासाठी आहे.
माणुसकी विरुद्ध असणारी
सारी कामं छाटून टाकायची.
Comments