युद्धखोर वृत्तीवर रामबाण उपाय नाही.
●卐 हिंदुत्व हे हिंदूंसाठी; परंतु जगासाठी मानवता.
~ कारण काय तर नॉन हिंदूंना ' हिंदुत्व ' काय कामाचे?
● पण हे जगाला सांगायची गरजच काय आहे?
~ कारण फक्त आपण नीट वागून उपयोग नाही.
यांच्या स्वार्थी, हव्यासी अमानवी वृतीमुळे सगळ्या जगाला युद्ध भोगावे लागते आहे! 🥸
So be it?
युद्धखोर वृत्तीवर रामबाण उपाय कोणतीच नाही. पण वेगवेगळा हव्यास नष्ट करणे हा एक मार्ग आहे.
Comments