ज्ञानेश्वरी वाचन भाग ~12 रामनवमी विशेष भाग.
https://youtu.be/0tMqh_Hv6D8?si=cLT7OYqlaMw5S19x
ही लिंक उघडणार नाही परंतु माझ्या युट्युब वर गेलात की लगेच सापडेल हा भाग.
ज्ञानेश्वरी वाचन सोप्या मराठी अर्थासहित भाग ~ 12 #श्रीरामनवमी #उत्सव निमित्त विशेष वक्तव्य.
जय #श्रीराम ।। 🕉 🙏
प्रभू रामचंद्र म्हणजे आदर्श. म्हणून त्यांना म्हटले पुरुषोत्तम. ते म्हणजे राज्य, ते म्हणजे पुत्र, ते म्हणजे पती, ते म्हणजे बंधू.
केवळ त्यांना नमस्कार करून मोकळे नाही व्हायचं तर कणाकणाने का होईना त्यांचे आदर्श आपल्यामध्ये आणायचे.
Comments