Posts

Showing posts with the label marathi litarature

Psychological health. mind health. marathi sahity.

                       अहंता गुणे सर्व ही  दुख होते,  मुखे बोलले ज्ञान ते व्यर्थ जाते : By Ramadas swami 1660 A D.Guru of great raja shivaji of maharshtra   meaning that ego is the cause of sorrow. If you pose to be very great the very knowledge is all waste आपल्या ज्ञानाचा पैशाचा बुद्धीचा सौन्दर्याचा  गर्व  व त्याचा वारंवार उल्लेख  माणसाला तात्कालिक आनंद तर देवून जातो. चार चौघात आपण फार वेगळे भारी वगैरे असल्याचा फील आपल्याला खूप सुखावतो देखिल पण त्यातील मी लई भारी ही गोष्ट नेमकी कोणाला तरी दुखावुन जाते आणि त्याचा अहंकार  येतो आणि काही कारण नसताना एक आतल्या आत संघर्ष सुरु होतो तो आणखी विस्तारला की ओचाकारे काढणे सुरु होते आणि निर्माण होते दुख:. शिवाय आज तुम्ही क्र. १ वर आहात पण उद्या जर ती स्थिती नाही राहिली तर तो तुमचा अहंकार  तुम्हाला स्वत:लाच कुरतडू लागतो आणि सुरु होते एक भयानक ओढाताण अन काहीली त्यातूनही दुख:च. म्हणुन अहंकार सोडा कष्ट करा  मिळवा  ते ईश्वराला अ...

My Book in marathi a kathasangrah or bunch of stories literature '' Tuze git ganyasathi ''

माझे पुस्तक  '' तुझे गीत गाण्यासाठी '' नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.  My first literary book a bunch of 9 stories has been published recently. It's name is " tuze geet ganyasathi '' Through these 9 stories I try to express myself and try to find out humanity in the human beings around us. It has family atmosphere and nice backdrop of nature around us.  These stories are sensitive and entertaining so please go through it. It is available at my place at 120 rupees. Or you could get it on book stalls in maharashtra. Dr. Prasad Phatak --