इस्लाम हा खरा शांतीचा धर्म ठरावा.

मी मानवता मानतो. पण ती आंधळी नसावी. नीट सगळा अभ्यास केल्यावर हे लक्षात येतं की कुराण मधील नको त्या गोष्टी follow केल्याने इस्लाम प्रचंड पसरला; पण त्यातून शांतता हा इस्लाम चा अर्थच हरवला. 1000 साली भारतात नावाला देखील नसणारा धर्म 2000 साली किती वाढला ते आकडे बघता आणि किती क्रौर्य झाले याचा विचार करता ते अमानवी होते. ते सगळे बंद झाले पाहिजे. माणुसकी वाढली पाहिजे. मग सौहार्द येईल. बदला मंडळी; तसे झाले तरच सत्य न्याय नीती चा इस्लाम सिद्ध होईल.