देव काहीही करत नाही.

आज एक गोष्ट मोकळेपणाने बोलणार आहे. 
● देव काहीही करत नाही ● 
तो फक्त सगळं व्यापून राहीलेला असतो. 
आणि देव / परब्रम्ह ही " कल्पना "आपल्याला खूप समृद्ध करून जाते. 
 ● मग कोण काय करतं? देव करत नाही तर कोण करतं ? हा प्रश्न आहे.
 त्याचे उत्तर असे की आपण आपले काम चोख करत राहायचे. त्या उपर काही गोष्टी ना आपल्या हातात, ना देवाच्या, ना कोणाच्याच हातात असतात. 
● त्याबाबत फक्त आपला दृष्टिकोन बदलायचा आणि पुढे जायचे. Chat GPT काहीवेळा त्यासाठी काही छान छान उपयोगी गोष्टी सांगतो बरं का!

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

मानवतेची महागाथा. 29 Humanity Thoughts in Marathi. Complete and unabridged.

HSV very important information. herpes simplex of genital or oral herpes decreased. Herpes ayurvedic treatment. hsv ayurveda treatment.