दलित 2 - समस्या सवर्ण संबंध आणि जागतिक सन्दर्भ dalits and blacks.
Dalits and blacks are oppressed classes and many are so suppressed classes or ethnicities. But class or ethnicity is not only factors. In russia same colour and religion workers were quashed down by their mill owners. Rawanda govt backed terrorists massacred 100s of thousands people of the same erhnicity.
Problem is wider than class or creed. It is selfishness, power hunger. People need to change that ASAP.
दलितांवर अन्याय अत्याचार झाले हे स्पष्ट आहे. ते तर चूक आहेच.
परंतु एक उदाहरण देतो - जिकडे वंशभेद नाही, जातीभेद नाही, रंग भेद नाही धर्मभेद नाही अशा ठिकाणी देखील गरिबांवर अन्याय अत्याचार झाले.
उदाहरणार्थ रशिया.
🌏 रशियात याप्रमाणे कुठे जाती उपजाती होत्या ? पण तरीसुद्धा कामगारांवर अत्याचार झालेच ना ? ⭕️
म्हणूनच कम्युनिझम आला ना ? त्यामुळे असं काहीच नाहीये. जातीमुळे सगळं घडतंय असं काही नाही. माणसं चुकतात. तिथे दुरुस्ती केली की सगळा होऊन जाईल. आपण करतोय वरती उदाहरण दिलेत ते बघा प्लीज.
परंतु त्यावर अनेकांनी जसे सावरकर, हेडगेवार, आंबेडकर यांनी काम केले; त्यामुळेच त्याकाळची स्थिती आज राहिली नाही. जे बदल घडले आहेत ते स्वीकारा. केवळ मागच्या रागावरच राहू नका बदल पुष्कळ झालेत - अस्पृश्यता गेली. रिझर्वेशन च्या माध्यमातून शिक्षण आलं. अधिकारी झाले.
ब्राह्मणांकडून तर कित्येक वर्षात मारहाण देखील झालेली नाही. इतर काही वर्णीय कडून मारहाण अजूनही होते पण त्यांच्यात सुद्धा बदल होत आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करा.
अजून काही पल्ला गाठणे बाकी आहे तो गाठू नक्कीच.
Comments