हिंदुत्व आणि माणुसकी

■ माझ्यासाठी सध्याचा हिंदुत्वाचा विषय आहे तो मानवता, माणसाची प्रगती, माणसाची माणूस म्हणून प्रगती या साऱ्या गोष्टीं चा एक भाग आहे. 
● आज मानवतेला काही गोष्टी गंभीर अडथळा आणत आहेत. त्यापैकी काही आहेत... जसे की ' Islamization of the world / जिहाद / गझवा ए हिंद ' . . . .. यांच्यामुळे हिंदू धर्माला धक्का लागू शकतो की जो मानवतेला देखील मोठा धक्काच आहे. 
● म्हणून इथला हिंदुत्वाचा लढा लढणे fair enough यथायोग्य आहे. 
■ पण म्हणून त्यांनी दुसरे टोक गाठले तर ते चालणार नाही.
● एक उदाहरण बघूया : दलित विषयक जी काही वर्तणूक सवर्णांकडून झाली ती पण मानवतेला धक्काच होती व आजही काही प्रमाणात होत आहे. त्यालाही मानवतेला धक्का म्हणून आपला विरोध होता व आहे.
● पण आज काही दलित दुसऱ्या टोकाला जात आहेत. ते हिंदू धर्माला शिव्या देतात. Like blasphemy only !
_ तर अशा दलितांच्याही विरुद्ध बोलावे लागते.
 ● तसेच हिंदू धर्म सुस्थापित ठेवण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते बरोबर आहेत. परंतु जर ह्या विशिष्ट उल्लेखित दलितांप्रमाणे हिंदू ही दुसऱ्या टोकाला गेले तर त्यालाही आपला विरोधच असेल. काही अंशी काहीजण तसे होत आहेत. त्यालाही विरोधच आहे.
Period...

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

HSV very important information. herpes simplex of genital or oral herpes decreased. Herpes ayurvedic treatment. hsv ayurveda treatment.

मानवतेची महागाथा. 29 Humanity Thoughts in Marathi. Complete and unabridged.