ईश्वराची लीला अफाट त्याचा पसारा अफाट.

■ अरेच्चा केवढेसे चिमुकले आहोत आपण... आणि अहंकार तर केवढा मोठ्ठा ⁉️
[ 👇ही पोस्ट निसर्ग फक्त सौंदर्य दाखवण्यासाठी नाही तर एका विचारासाठी आहे ]
● " जसं जसं आपण आकाशात उंच उंच जातो तसं तसं आपलं जे खालचं अस्तित्व आहे ते आणखी आणखी छोटं होत जातं. केवढे टिल्लू पिल्लू आहोत आपण❗️
विमानाचे हजार फूट आणि आणखीन काही हजार फूट एवढ्या अंतरावरून आपलं अस्तित्व इतकं छोटं असल्याचे कळत जातंय तर या जगाच्या अफाट पसाऱ्यात आपण असून नसून सारखेच आहोत नाही का? " ●
■ एवढंसं आपलं अस्तित्व आणि केवढा मोठा अहंकार ❓️ तो मात्र आभाळभर होत चाललाय.
उलटंच आहे की हे!
अस्तित्व चिमूटभर अहंकार आकाशभर अशी आपली परिस्थिती होत आहे ‼️

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

मानवतेची महागाथा. 29 Humanity Thoughts in Marathi. Complete and unabridged.

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.