सेल्फी प्रेम की सेल्फ ऑब्सेशन ?
याला सेल्फी प्रेम म्हणावे की सेल्फ ऑब्सेशन म्हणजे स्व प्रतिमे वरील प्रेम म्हणावे हे कळत नाही.
त्यामुळे तूर्तास सेल्फी म्हणजे स्वत:चे फोटो पेक्षा सेल्फ म्हणजे परमात्मा यावर भर द्यावा हेच योग्य नव्हे का ?
शरीरापेक्षा आत्म्याची उत्कृष्ट अभिव्यक्ती म्हणजे निसर्ग तसेच आत्म्याचे उच्च गुण म्हणजे माणूसपण याचेच चित्रण करावे ?
आपला,
वैद्य प्रसाद फाटक.
Comments
काही वेगळ्या विचाराच्या कॉमेंट्स आपल्यासमोर कॉपी-पेस्ट करतोय.👇
📖 १.● *अरुणदादा* सोमण लिहितात :
काहीही झाले तरी तुमची विचार करण्याची पद्धत छान आहे. स्वतःवरती प्रेम नक्कीच करावे म्हणजे आत्मविश्वास वाढतो असे म्हणतात. आणि आत्मविश्वास वाढला की समोरची व्यक्ती निष्प्रभ होते. आणि तुमचे social activities खूपच आहेत. असाच आपला प्रवास निरंतर सुरू राहू दे हीच प्रार्थना करतो🙏🙏🙏
२. ● *अश्विनीताई* देशपांडे लिहितात :
Self love .
म्हणता येईल.
Our first priority
३. ● *प्रणिताताई* सहस्त्रबुद्धे लिहितात :
There is nothing wrong in loving and admiring yourself when you equally care and love others 😁
खूप खूप धन्यवाद प्रियजन. 🙏
ह्याला म्हणाव निसर्गाची उत्तमात उत्तम निर्मीती त्यावर आपल असलेल अपार प्रेम....अस मला वाटतं.