What is upanishadas and it's phylosophy.
वेदांचा अंतिम भाग वेदांत म्हणजेच उपनिषदे.
यातील काही विचार मी पूर्णपणे स्वीकारले नसले किंवा पाळत नसलो तरी देखील हे जग सर्व काही एक च परब्रम्ह आहे. सगळं काही विश्व एक आहे - ह्या मुद्द्यावर एकमत आहे. एक अफाट ऊर्जा उपनिषदातून मिळते, तसेच माणूस म्हणून एक कणभर का होइना आपण सुधारतो.
म्हणूनच त्याचा अभ्यास करणे, पटेल ते घेणे, पालन करणे व तुम्हाला सांगणे योग्य आहे व माझे कर्तव्य आहे.
Comments