हृदयरोगा संबंधित केसेस व त्यातून बोध.
हृदय रोगाच्या दोन केसेस :
अनावश्यक बायपास व अँजिओप्लास्टी करून करोडो कमावणारे डॉक्टर्स आहेत; त्यांचा मी पूर्ण विरोध करतो.
पण याची दुसर्या बाजू संबंधित २ केसेस पाहून घ्या. ~
● १ 卐 माझा एक मित्र भरपूर श्रीमंत असूनही केवळ बायपास किंवा अँजिओप्लास्टीच्या भीतीपोटी मरण पावला.
● २ 卐 दुसरा एक मित्र कुठल्या तरी *** आयुर्वेदिक घेत होता; परिणाम होत नव्हता. मी त्याला रस्त्यावर चालताना पाहून; स्पॉट डायग्नोसिसच्या साह्याने सांगितले की ताबडतोब बायपास करून घे. अखेर तो तयार झाला व त्याची प्रकृती झपाट्याने सुधारली.
जसे डॉक्टर लोकांनी घाबरवून अनावश्यक कामे काढून पैसे काढू नयेत हे सत्य आहे.
तसेच
रुग्णाने देखील अति गाफिल राहून नुकसान करून घेऊ नये. ही विनंती. 🙏🙏
🫳 खाली आहे गुगल सर्च फोटोग्राफ. 🙏
धन्यवाद वाचकवर्ग
Comments