पंचेंद्रिये सुखावली
२०२४ जून - वडोदरा राजवाड्यातील 'स्मृती' चा अनन्य ओलावा:
नयनेंद्रियाला तृप्त करणारा भोवतीचा ' राजेशाही थाट.'
रसनेंद्रियेला निरश्या दूधाचा ' फक्कड चहा.'
कर्णेंद्रियाला संजीव चा राग ' दरबारी. '
घाणेन्द्रयाला अचानक आलेल्या सरसर पावसामुळे सुटलेला ' मृद्गंध'.
सोबतीला मामाच्या गावचा ' प्रेमळ स्पर्श. '
' सर्वेंद्रियांना तृप्त करणारा एक युनिक अनुभव.'
आणखी काय हवं?
~ प्रसाद फाटक.
Comments