स्त्री विषयक हिंसाचार आणि इतर क्राइम. मानवता कुठाय ?

ह्या आणि इतर अनेक घटना वारंवार घडत आहेत.
केवळ हिंदूंचे राष्ट्र अथवा राज्य असून भागणार नाही.
 *राजा आणि प्रजा* यांना स्वतःवर, समाजावर भरपूर काम करावे लागेल.
कुठलाही क्राईम हा कुठेही कायमचा, पूर्णपणे संपत नसतो. परंतु त्याची तीव्रता, व्यापकता व सातत्य वाढत गेले की मग तो चिंतेची बाब ठरते.
 की जसे आता होत चालले आहे.

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

मानवतेची महागाथा. 29 Humanity Thoughts in Marathi. Complete and unabridged.

HSV very important information. herpes simplex of genital or oral herpes decreased. Herpes ayurvedic treatment. hsv ayurveda treatment.