Awake O Man Awake Humanity awakening forum appeals
मानव जागरण मन्च पुणे
नमस्कार,जागे व्हा,विचार करा.
माणुस बना:
माणुस सारं काही करतो ते सुखासाठीच पण त्याला ते न मिळता उलट तो दुख्खीच होतो व दुसर्याला देखिल करतो.
कारण काय तर त्याचा हव्यास - पैशाचा, खाण्याचा, लैन्गिक सुखाचा, सत्तेचा, व्यसनान्चा.
मूळ गरजा हव्यासात रुपान्तरित झाल्या कि दुख्ख मिळतं. [ आजार इ. ] त्या आणखी वाढल्या कि दुसर्याचे ओढुन घेणे;
मग भान्डणे युद्ध.........त्याने सारेच दुख्खी !
माणुस बना : समोरच्या प्रत्येकाला - स्त्री, दलित, गरीब, दुबळ्यांना देखील सन्मान द्या; माणसासारखं वागवा हाच खरा माणुस धर्म.
मनाचे व्यायाम
अडचणीच्या वेळी हे वाक्य म्हणा व तुमच्या लाडक्या इश्वराची आठवण करा.
१. माझ्या मना बन दगड.
२. माझ्या मना भिउ नको, धीराने तोन्ड दे.
३. माझ्या मना चिडु नको, परिस्थिति नीट समजुन घे
४. माझ्या मना हाव करु नको, थोडेच घे.
५. माझ्या मना चिन्ता करु नको, क्रुती कर.
६. माझ्या मना मत्सर करू नको, कष्ट कर.
७.माझ्या मना गर्व करू नको, त्याच घर खाली.
८. माझ्या मना संयम पाळ, त्याच फळ गोड.
धन्यवाद,
मानव जागरण मन्च पुणे.
द्वारा - वैद्य प्रसाद फाटक
मोब. ९८२२६९७२८८
उपक्रम १. गरीब गरजू व्रुद्धांना मोफत औषध उपचार.
२. लोक जाग्रुतिचा हा सन्देश पोचवणे.
Comments