मानवतेचा शंखनाद
रोज पेपर ला गुन्ह्याच्या बातम्या येतात.
पण असा विचार काही मनात येत नाही पण आज आला. कारण गुन्हा माझ्या जवळच्या मित्राच्याच छोट्याशा वस्तीवर झाल्याची बातमीआली. ते वाचून हे वाटलं -
मित्राने आपल्या माणुसकीच्या पोस्ट्स【 मानवता शब्दामुळे आणि विषय बरेचदा आल्यामुळे बोअर वाटत असेल कदाचित 】
रूपी आपला माणुसकीचा शंखनाद जर त्याने वस्तीच्या गृप वर नेहेमी share केला असता तर कदाचित टळलं असतं हे सगळं...
Comments