Hindutwa
हिन्दु तत्वन्यानाचा खरा अर्थ सम्जुन घेणे हे प्रत्येक हिन्दुचे कर्तव्य आहे. केवळ इतर धर्मिय सन्कुचित आहेत म्हणुन आपण व्हायचे याला अर्थ नाही. सार्या जगाला देण्यासारखे तत्व व न्यान या धर्मात आहे. ते आपण आधी जाणले पाहीजे. भगवन्त गितेत म्हणतात कि हे सारे विश्व माझ्यात आहे.ते म्हणतात माझ्यात सारे काही आहे.आणि तो मी सर्व व्यापी आहे मी न मरणारा आहे मीच सार्या विश्वाला व्यापणारे चैतन्य आहे. इथे सन्कुचितता नाही. सारेच इश्वरमय असल्यानन्तर मी तू पणा रहात नाही जात धर्म भेद रहात नाही.रहातो तो भाव भेद नाही तर व्यवहारापुरता भेद. एक चान्गला हिन्दु होणे मग जगाला देखिल हे सारे सान्गणे असे दोन टप्पे होतिल. त्यासाठी अन्य धर्मियानी हिन्दु व्हायला हवे असेही नाही.
Comments
Sadanand Chavare
thx for imp suggestion
:prasad