Bramhan
प्रश्न जात चान्गली का वाइट हा नसुन जातीव्यवस्थेचा अर्थ काय हा आहे. गितेत देवाने म्हण्टले आहे कि मि जाती गुण कर्मानुसार स्थापल्या. आता त्याचा काय relevance राहिला आहे ? याचा विचार करायला हवा असे वाटते. कुणी साहेब जातीवादी आहे म्हणुन आम्ही पण जात्याभिमानाने फ़ुरफ़ुरण्यात काय अर्थ आहे? उलट आपण त्या मुर्खाना सान्गायला हवे कि ह्या जातिन्च्या भान्डणात शक्ति न घालवता काही creative करा. जन्माने आहोत म्हणुन किति छान झाले बघा आणी ते सर्वाना वाटा फ़क्त ब्राम्हणाना नको. ते असे कि ब्रम्ह जानाति ब्राम्हण: ब्रम्ह जाणतो तो ब्राम्हण! ते जाणा इतराना सान्गा. त्यासाठी स्वत:चे चारित्र्य सुधारा जसे मान्स दारु ब्राम्हणास निशिद्ध हे प्रथम.हे ब्रम्ह जाणण्याचा अधिकार देखिल सर्व जाती च्या लोकाना आहे भगवन्त म्हणतात ’स्त्रिय वेश्य शुद्र हे सर्व माजापर्यन्त येवु शकतात परम गति प्राप्त करु शकतात मग क्शत्रियाना विनन्ति करा कि देश धर्म रक्शणाचे काम छ शिवरायान्प्रमाणे करा नुसते मिशिला पिळ देवु नका. हळुहळु सारा समाज बदलेल आपल्या न्यान दानाने.
Comments