उत्सव नात्यांचा?

उत्सव नात्यांचा? : 
● ' झी मराठी, उत्सव नात्यांचा ' ही स्लोगन आपण रोज ऐकतो. पण प्रत्यक्षात मात्र आपल्या अवतीभवती बघितलं तर नात्यांचा ' येळकोट' च झालेला आहे.
¤ 'मी मराठी, येळकोट नात्यांचा! ' अशी अवस्था झाली आहे.
● संवादाचा अभाव, अहंकार, सॉरी चा अभाव, आळस, स्वार्थ, पैशाचा हव्यास, कोतेपणा...
¤ पूर्वी मी आणि माझं कुटुंब एवढं च बघायचे आता मी आणि फक्त मी एवढेच पाहिले जाते आहे.
● ह्या आणि अशा अनेक कारणांमुळे आज पूर्वी कधी नसेल एवढी नात्यांची अवस्था बिकट झाली आहे. 
● संस्कारांचा अभाव हे कारण इथे लागू होत नाही. कारण जिथे खूप चांगले संस्कार झालेत असे माझ्या पिढीतले लोक सुद्धा या गर्दिश मध्ये आहेत!
● विचार विमार्षासाठी जारी केलं आहे.
~ प्रसाद फाटक पुणे. 
9822697288

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

मानवतेची महागाथा. 29 Humanity Thoughts in Marathi. Complete and unabridged.

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.