skin treatment ayurveda and flower remedy
Vaslaine based ointment for skin and piles formulated by my wife. Here is a patient's feedback chat about it.
It has been already effective to many patients. This eczema patient is privided with intenal ayurvedic medicines at our Keshav Ayurvedic clinic and this ointment externally.
सौ. तनुजाने एक मलम formulate केलं. त्याचा base vaseline चा आहे आणि औषधे पुष्पौषध वापरली आहेत.
त्याचा पेशंट्स ना स्किनवर आणि पाईल्स वर आधीच खूप उपयोग होतोय.
आणि आता हा फीडबॅक आलाय.
(मलम फोटो आणि पेशंट चे chat चा स्क्रीनशॉट खाली पहाणे )
रुग्ण नाम गुप्त, देश NRI,
आजार डोक्यावर पुष्कळसा eczema.
उपचार : पोटातून माझी आयुर्वेदिक औषधे व बाह्यत: तनुजा मलम.
आपले, वैद्य प्रसाद आणि सौ. तनुजा फाटक पुणे
फोन माझा : 9822697288
धन्यवाद 🙏
Comments