mith
एक अपप्रचार पद्धतशीरपणे करण्यात आला आहे. कि icecream हे उष्ण द्रव्य आहे म्हणून थंडीत खावे.पण कोणीही साधा logical प्रश्न विचारात नाही कि मग हे उन्हाळ्यात कसे चालते ?
आपल्या आयुर्वेद शास्त्रानुसार हे अजिबात उष्ण द्रव्य नाही. ते अतिशय थंड आहे. अत्यंत जास्त प्रमाणात पोटात जळजळ असताना मी ते रुग्णांना खाण्यास परवानगी दिली आहे,तेव्हा त्याचा फायदाच झाला आहे.
ते दूध व सायीपासून बनवतात कि जे दोन्ही पदार्थ आयुर्वेदानुसार थंडच आहेत. शिवाय त्यावर थंडपणाचीच प्रक्रिया केली जाते म्हणून ते थंड आहे ते थंडीत खाण्यास योग्य नाही. त्यातून ज्यांना फारच उष्णता झाली त्यांना वैद्य ते खाण्यास सांगतील तेव्हा जरूर खावे.

Comments