snan \ bath
मूलतः स्नान हे उष्ण पाण्यानेच करायला सांगितले आहे. according to text त्याने थकवा जातो, स्नायू वरचा ताण कमी होतो वगैरे.
पण प्रत्यक्षात मात्र अनेक लोक थंड पाण्याने अंघोळ करतात त्यांची जर पित्त प्रकृती असेल तर त्यांना कोणताही त्रास होताना दिसत नाही.
उन्हाळ्यात त्याहीपेक्षा जास्त लोक थंड पाण्याने स्नान करू शकतात, वात कफ प्रकृती असेल तरी.
ताप आल्यावर मात्र गरम पाण्याने अंग पुसून घ्यावे.
मुलांचे देखील प्रकृतीवरच अवलंबून आहे,वारंवार सर्दी खोकला होत असता गरम पाणीच वापरावे.
डोक्यावरून मात्र कधीही उष्ण पाणी घेवू नये.
काही लोकांच्या मते [ग्रंथ ] रक्त व पित्ताच्या आजारात थंड दुधाने स्नान करावे [ आताच्या काळानुसार दुध अंगाला लावून मग गार पाणी घेता येईल ]
पण मलाचा चिकटा दूर करण्यास उष्ण पाणी बरे कारण स्निग्ध चिकट भांडे धुवायला सुद्धा आपण गरम पाणीच वापरतो.

Comments