Humanity 6 - it always stands by Justice. मानवता न्यायाच्या बाजूने असते.

We are not deviding society. We are for all are one. Oneness is base of humanity. But for selfish motives people exploite others. They do that blunder individually or en masse. So humanity is compelled to take sides. For oppressed we stand. Maybe they are indian dalits or blacks or violence victim female or poor workers or hindus forced to corner by gazva a hind policy or isolated caste of today the beamhins in India..... and so on...
Humanity is not weakness but strength.  We continue our appeal to the opressers of the world to change mindset and be a good human being.
हम समाज  को डिवाइड नही कर रहे हैं  |
 तुम्हाला माहिती आहे की मी स्त्री, दलित वाद पण काही अंशी स्वीकार  करतो. Comunism पण काही अंशी स्वीकार केलाय. अंशतः कारण या या प्रकारच्या लोकांवरती दुसऱ्यांकडून अन्याय होतो.
 तुम्ही जर आक्रमण करत सुटला तर मग self प्रोटेक्शन करणाऱ्याला कसा दोष देता ?.
 मानवता कशी आहे ? जन  विभाजनाचा प्रश्नच नाही.
1 कोणीतरी येऊन हिंदूंवर आक्रमण करतोय आणि माणसं मारून त्यांना कन्वर्ट करतोय आणि विरोध नाही करायचा आणि मग हिंदुत्ववाल्याने विभाजन केला म्हणायचं; असं नाही होत.
2.  पूर्वी  ब्राह्मणांनी काही प्रमाणात अत्याचार केले पण पुढे नंतर सगळं बदललं म्हणजे असं की आता ब्राह्मणांना एकटं पाडलं जातय. त्यांना सगळा दोष देणं सुरू आहे. केवळ ब्राह्मणांनी अत्याचार केले नाही तर क्षत्रिय  आणि वैश्य यांनी पण केले. एकटे पाडण्याविरुद्ध ब्राह्मणांची बाजू घेत आहे.
त्यात मी ब्राह्मण ब्राह्मणेतर अशी फूट पाडतोय असं नाही; तर लोक फूट पाडतात ती बुजवत आहे.  तेवढ्यापुरताच बाजू घेतोय. दुसरं काही नाही.
 माझा ब्राह्मणवादही नाही, पराकोटीचा हिंदुत्ववाद ही नाही, चुकीचा चालवणारा जाणारा comunism ही नाही.
ते सगळे चुकीचे आहे.
पण  अंशतः त्यांची बाजू घ्यायलाच हवी.
रावणाविरुद्ध सीतेची बाजू घ्यायची नाही, द्रोपदीचे वस्त्रहरण केलं तरी तिची बाजू घ्यायची नाही, गॅस चेंबर मध्ये घालून मारलं तरी jews ची बाजू घ्यायची नाही; असं नसतं. मग काही वेळा विरुद्ध होतं - जेव्हा इजरायली लोक फार अत्याचार करतील तेव्हा एखाद्या वेळेस पॅलेपॅलेस्टाईन च्या बाजूने सुद्धा बोलावे लागेल...








Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.

Dr Prasad phatak treats Nagin ya herpes by Ayurveda very fast