अध्यात्म आणि सांसारिक इच्छाशक्ती
एका पेशंटला अध्यात्म विषयक माहिती हवी होती म्हणून देत होतो. सगळं ऐकल्यावर त्याला आवडलं पण त्याने एक प्रश्न विचारला की; ' सर हे केल्याने माझी सेक्स ची इच्छा तर नाही ना जाणार ⁉️ '
मी म्हणलं की; 'अरे भाई काही घाबरू नकोस. डोंगरा एवढं जरी अध्यात्म केलंस तरी देखील हीच काय पण कुठलीच इच्छा इतक्या सहजपणे नष्ट होत नसते. छान आणि आवश्यक तेवढी मर्यादा आली तरी बास झालं. ' 😀
Comments