Shankarachary
His thoughts are important for mankind till today,when people in general have become so much materialistic consequently losing their happiness.Advait tatwanyan based on sacrifice balances this modern materialism with the supreme power and brings happiness to human life.
To much of greed for sex money and eatable has created unhapiness to one individual as well as the whole society so achary guides in his own way and asks to control the lusts.
सततच्या लैन्गिकतेने अथवा लैन्गिक विचाराने कोणी सुखी झाला नाही असे पाहुन शन्कराचार्य, ज्यानी ८ व्या शतकात अत्यन्त वाइट अवस्थेत असलेल्या हिन्दु धर्माला पुनरुज्जिवन दिले ते आपल्या चर्पट पन्जरी या स्तोत्रात म्हणतात : अरे स्त्रीचे स्तन व मान्ड्या पाहुन व्यर्थ मोहवश का होतोस ? अरे मुर्खा ते तर सर्व दुर्गन्ध्युक्त अशा मान्स व चरबीने भरलेले अवयव आहेत असे लक्शात घेवुन तेथुन लक्श काढुन घे व भगवन्ताचे नाम घे.
केवळ लैन्गिकच नव्हे तर खाणे पैसा या सर्वान्ची हाव व अति भोगवादाने आजही अनेक समस्याना जग तोन्ड देत आहे असे दिसते म्हणुन आजही त्याला सन्तुलित करण्यासाठी या विचारान्ची गरज ओळखुन स्वत:ला घडवण्याचा प्रयत्न केल्यास सर्वानाच सुखाच्या मार्गाने जाता येइल असे थोर लोक म्हणतात.
Comments