Posts

Showing posts from December, 2010

mith

एक अपप्रचार पद्धतशीरपणे करण्यात आला आहे. कि icecream हे उष्ण द्रव्य आहे म्हणून थंडीत खावे.पण कोणीही साधा logical प्रश्न विचारात नाही कि मग हे उन्हाळ्यात कसे चालते ? आपल्या आयुर्वेद शास्त्रानुसार हे अजिबात उष्ण द्रव्य नाही. ते अतिशय थंड आहे. अत्यंत जास्त प्रमाणात पोटात जळजळ असताना मी ते रुग्णांना खाण्यास परवानगी दिली आहे,तेव्हा त्याचा फायदाच झाला आहे. ते दूध व सायीपासून बनवतात कि जे दोन्ही पदार्थ आयुर्वेदानुसार थंडच आहेत. शिवाय त्यावर थंडपणाचीच प्रक्रिया केली जाते म्हणून ते थंड आहे ते थंडीत खाण्यास योग्य नाही. त्यातून ज्यांना फारच उष्णता झाली त्यांना वैद्य ते खाण्यास सांगतील तेव्हा जरूर खावे.

snan \ bath

मूलतः स्नान हे उष्ण पाण्यानेच करायला सांगितले आहे. according to text त्याने थकवा जातो, स्नायू वरचा ताण कमी होतो वगैरे. पण प्रत्यक्षात मात्र अनेक लोक थंड पाण्याने अंघोळ करतात त्यांची जर पित्त प्रकृती असेल तर त्यांना कोणताही त्रास होताना दिसत नाही. उन्हाळ्यात त्याहीपेक्षा जास्त लोक थंड पाण्याने स्नान करू शकतात, वात कफ प्रकृती असेल तरी. ताप आल्यावर मात्र गरम पाण्याने अंग पुसून घ्यावे. मुलांचे देखील प्रकृतीवरच अवलंबून आहे,वारंवार सर्दी खोकला होत असता गरम पाणीच वापरावे. डोक्यावरून मात्र कधीही उष्ण पाणी घेवू नये. काही लोकांच्या मते [ग्रंथ ] रक्त व पित्ताच्या आजारात थंड दुधाने स्नान करावे [ आताच्या काळानुसार दुध अंगाला लावून मग गार पाणी घेता येईल ] पण मलाचा चिकटा दूर करण्यास उष्ण पाणी बरे कारण स्निग्ध चिकट भांडे धुवायला सुद्धा आपण गरम पाणीच वापरतो.

acidity 2

चाळीशीनंतर स्वाभाविकच आपला अग्नी कमी होत असतो. पण तो कमी झालाय हे न कळल्यामुळे आपण पहिल्यासारखाच आहार ठेवतो आणि बरेच जणांना मग acidity सुरु होते. ती दुसरे तिसरे काही नसून अपचनाचा प्रकार असतो त्यावर आपण भरमसाठ antacids घ्यायला सुरुवात करतो पण ती कमी न होता वाढत जाते. नैसर्गिक रीत्त्या न पचणारे अन्न पचवण्यासाठी शरीर वरून acid ओतत राहते, पण आधी gas वर ठेवून शिजवणे वेगळे आणि नंतर वरून जळजळीत काहीतरी ओतणे वेगळे त्याप्रमाणेच आधी अग्नी [ पाचक रस ] असणे वेगळे अन नंतर ओतणे वेगळे. त्याने अन्न न पचता उलट जळजळ वाढते antacids काय करणार? ती ते वरचे acid neutralize करतात पण आतला माल तसाच राहतो, रोग्याची तडफड वाढत जाते अन्न बाहेर फेकाण्यावाचून शरीराकडे उपाय राहत नाही. त्यात ते acid असल्याने ती उलटी जळजळीत असते आंबट असते कडुपण असते. आयुर्वेदिक औषधे neurtralisaion ऐवजी पचनावर भर देतात म्हणून they have edge over allopathy. दुसरे व सगळ्यात महत्वाचे म्हणजे लंघन : आहारावर नियंत्रण आणणे त्याने बराचसा problem मिटतो. रात्री बाकी काही करा पण जेवण मात्र कमी ठेवा!

astrology

I am not an astrologer but would like to share a view with you all. Man has intelligence which causes him to find out many things which other animals probably do not. He tries to find out his origin where from we come is a common question which we are trying to find out. For ages similarly is to know the universe. It is so vast that the word vast itself is very short.We find a little of the universe still keep on finding it. Similarly to know about tomorrow or future is need of brain not just that of mind.So this is the base of astrology. If it is not completely scientific you have to find out more ways to know accurately thats all, you can not totally discard the present system but try to amend or upgrade it.