32 years पूर्ण
ही Repost आहे. Actually आज 32 वर्ष पूर्ण झाली. भगवंत, आई, वडील, बायको मुलगे , मित्र, नातेवाईक, पेशंट,रा स्व संघ यांच्या कृपेने हे सर्व काही चालू आहे. तुम्हा सर्वांचे आभार.🙏🙏 हरी 🕉️ tastat. वैद्य प्रसाद फाटक पुणे 9822697288.